Find the Latest Status about happiness quotes marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, happiness quotes marathi.
Manasi M
मैत्री हसणारी असावी, मैत्री रडणारी असावी, प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी, एक वेळेस ती भांडणारी असावी, पण कधीच बदलणारी नसावी. ©Manasi M # Marathi Quotes.....
Harshada Gawali
Abhi Shirodkar
नात्यांची गरज असवी पण गरजेपुरते नाते नसावे. ©Abhi Shirodkar # Relationship Quotes # Marathi Motivational Status
Kiran
नंतर करता करता आयुष्य निघुन जाईल, मग मागे वळून पाहिलं तर जीवन जगायचं राहुन गेल. असं वाटू नये म्हणून स्वतःसाठी जगा, कारण स्वतःसाठी जगण्यात वेगळाच आनंद असतो..... ©Kiran #phool #Dailychallenge #marathi #quotes #motivatedthoughts