Nojoto: Largest Storytelling Platform

New वरुन धवल चे गाणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वरुन धवल चे गाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वरुन धवल चे गाणे.

    PopularLatestVideo

Sujit Dhavale

अंबाबाई चे गाणे...#statusvideo #youtubevideo #Shorts #मराठीपौराणिक

read more
mute video

Mohan Somalkar

mute video

Dr. Raju Ghanshyam Shrirame

मन गाणे

read more
mute video

Supriya Yewale

वारा गाई गाणे #मराठीविचार

read more
mute video

Anaamik Kavya

जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories #मराठीकविता

read more
जीवनाचे मूर्त गाणे
गात आहे मी एकटा,
तुझी सोबत असतानाही
सूर माझा एकटा...

जीवनातील तरंगांमधला
मी तरंग; जो ना कुणा दिसला,
तरंगाला या किनारा लाभण्या
सांग काय मी करू आता?

गाण्यातील सप्तसूरांतला
मी सूर; जो दुर्लक्षिलेला,
ओठांत तुझीया आवाज माझा येण्या
सांग काय मी करू आता?

या भरल्या आकाशातला
मी पक्षी; जो आहे नेणता,
घरट्याचं एक स्वप्न पहावया
सांग काय मी करू आता?

जीवनाचे मूर्त गाणे
गात आहे मी एकटा,
तुझी सोबत असतानाही
सूर माझा एकटा...

कृष्णा...

©Anaamik Kavya जीवनाचे मूर्त गाणे... 

#Travelstories

dhawal nagar

धवल नागर

read more
mute video

vishnu thore

मी लिहिलेले गाणे ,चित्रपट- पिटर

read more
mute video

नितिन कुमार 'हरित'

धवल माह नव, धवल अरुण नव, धवल अखिल आच्छादित ये रव । धवल चंद्र नव, धवल हर्ष नव , शुभ शुभ अति शुभ, धवल वर्ष नव।। सनातन नव वर्ष २०७७ की अनंत श #newyear #विचार

read more
धवल माह नव, धवल अरुण नव, 
धवल अखिल आच्छादित ये रव ।
धवल चंद्र नव, धवल हर्ष नव ,
शुभ शुभ अति शुभ, धवल वर्ष नव।।

सनातन नव वर्ष २०७७ की अनंत शुभकामनाएं ।

- नितिन कुमार हरित धवल माह नव, धवल अरुण नव, 
धवल अखिल आच्छादित ये रव ।
धवल चंद्र नव, धवल हर्ष नव ,
शुभ शुभ अति शुभ, धवल वर्ष नव।।

सनातन नव वर्ष २०७७ की अनंत श

Sachin Zanje

आपुलकी चे नाते

read more
माणसांच्या हदयात जागा मिळवण्याचा
प्रयत्न करा‌.
परंतू त्याचा डोक्यात राहण्याचा प्रयत्न
 कधिच करू नका.
सचिन.. आपुलकी चे नाते
loader
Home
Explore
Events
Notification
Profile