Find the Latest Status about Ä‘k 4g vina from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, Ä‘k 4g vina.
vina
अपने अश्क आखो मे समेटके रखता हू, कुछ इस तरह से हर दिन रोता हू. _एहसास-ए-एलफास.❣ #_ vina
#_ vina
read moreVrushali Thakare
तू आणि मी दूर दूर चालत जावं निशब्द त्या वाटेवर.. मी ही जरासं व्यक्त व्हावं !! तू आणि मी भाव मनाचे गुंफत जावं सुंदर होईल रचना.. तिला हळूच तू गुणगुणावं !! तू आणि मी का अबोला धरत जावं दृष्ट लागावी नात्यास असे बंध विणत रहावं !! _वृषाली ठाकरे #secondquote #myquote 📝 #vinA