Nojoto: Largest Storytelling Platform

New रक्ताचं नातं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रक्ताचं नातं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रक्ताचं नातं.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा अप्रतिम विषय आहे पोरीची जात.. #पोरीचीजात हा विषय Himani Bagore यांचा आहे. #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पोरीची जात बंदिस्त नियमांच्या आत
म्हणे हद्द तिची फक्त दाराच्या आत.
पोरीची जात तिला अटी सतराशे साठ
रक्ताचं नातं तिथपर्यंत जो पर्यंत जुळेना लग्नाची गाठ. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा अप्रतिम विषय आहे

पोरीची जात..
#पोरीचीजात
हा विषय 
Himani Bagore यांचा आहे.

vikasraje2324

#नातं..

read more
mute video

suresh pawar

#नातं

read more
गाठ
तुटेल इतकं ताणु नये
तुटल्याचा आव आणू नये
वाटले नाते जर महत्वाचे
वाईट मग नात्यात कधी मानू नये

चुकांना कधी गुनू नये
खोट्याची माळ विणू नये
काय केली मदत नात्याने
चुकून कधी म्हणू नये 

मन विषारी बनू नये
चुका भूतकाळाच्या खणू नये
अलगद ओढावे प्रेम नात्यातले
मनाच्या एकोप्यात मग उगा कण्हु नये
©सुरेश गोविंद पवार #नातं

अश्लेष माडे (प्रीत कवी )

नातं

read more
कोणतंही नातं जोडताना असं जोडा,
ते टिकवताना असं टिकवा , 
अशा काही आठवणी तयार करा. की, 
ती व्यक्ती तुमच्या कितीही दूर गेली. 
तरी, तुमच्या सुखदुःखात 
नक्कीच त्या व्यक्तीची आठवण झाली पाहिजे. 
कायम, मरेपर्यंत, नातं, आठवण.. 
त्या व्यक्तीच्या आठवणीत थोडे 
अश्रू ही पडायला हवेत.. प्रीत नातं

महाकाल का दिवाणा

नातं #Quote

read more
नात्यात आपण ऐक मेकांना किती वेळ देतो हे महत्वाच नसत तर आपण कमी वेळात एकमेकांना 
किती समजून घेतो हे महत्त्वाचं असत नातं

कवी - के. गणेश

नातं

read more
नात्यांचा उबग यावा
इतकं जवळ जाऊ नये,
अन् ओलावा कमी होईल
इतकं दूरही राहू नये.! नातं

Sumit Gadekar

नातं....

read more
mute video

Vanita Dhulgunde Markad

नातं #poem

read more
नातं नातं म्हणजे असतं तरी काय,,,

नातं म्हणजे एक जाणीव,
सोबत नसताना भासते ती उणीव,
नातं म्हणजे मनाची आस,
सतत होणारा कुणाचा तरी भास,
नातं म्हणजे एक घट्ट वीण,
दुसऱ्यासाठी करताना न येणारा शीण.
नातं म्हणजे असतो श्वास,
एकमेकांन वरचा अतूट विश्वास.
नातं म्हणजेच लटकाच राग,
तोच असतो प्रेमाचा भाग.
नातं म्हणजे अश्रू नयनातला,
हळुवार जपलेला कोपरा मनातला.
नातं म्हणजे समजून घेणं,
मागण्यापेक्षा नेहमीच देणं. नातं

Prafulla Pednekar

नातं #मराठीविचार

read more
mute video

मैत्रेय

#नातं

read more
अलीकडे 'वापरा आणि फेकून द्या' संस्कृती फोफावतीय. एकूणच जपून आणि वारंवार वापरण्याची कला आणि संस्कार लोप पावतायेत सध्या. त्यामागचा व्यवहार मान्य केला तरीही भावनाशून्य कृती वाढत चाललीय. आपल्या वस्तू बद्दल देखील वाटणारी आपुलकी, जिव्हाळा कमी होत चाललाय. अनेक पिढ्यांचा वारसा सांगणाऱ्या वस्तू आता सहजपणे अडगळीत पडायला लागल्यात. 
       हल्ली नात्यांचंही असंच झालंय. नात्याची वीण थोडी उसवली की आपण तिला टीप मारत नाही. अपेक्षांचं ओझं मात्र वाढवत नेतो. ते नातं अजून उसवत जातं.आणि एक दिवस त्या नात्याचं पोतेरं होऊन जातं. वेळीच टीप मारायला शिका नाहीतर नाती सुद्धा Use and throw होऊन जातील.

मैत्रेय(अंबादास) #नातं
loader
Home
Explore
Events
Notification
Profile