Nojoto: Largest Storytelling Platform

New दागदागिने असुद्या काळे मणी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दागदागिने असुद्या काळे मणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दागदागिने असुद्या काळे मणी.

Stories related to दागदागिने असुद्या काळे मणी

    LatestPopularVideo

somnath gawade

#पांढरे-काळे

read more
परीक्षेत पांढऱ्याचे
'काळे' करणाऱ्यांचे
चेहरे निकालाच्या
दिवशी 'पांढरे' 
पडलेले असतात.
🤣😂😁 #पांढरे-काळे

kansh

#व. पु काळे

read more
कागदाला अहंकार चिकटवला कि त्याच "सर्टिफिकेट " बनतं...... #व. पु काळे

Devanand Jadhav

व. पू. काळे विचार... #मराठीविचार

read more
पुरूषांना पण व्यथा असतात. पण त्यांच्यावर उत्कटतेने प्रेम करणारी व्यक्ती कायम त्यांना हवी असते. उडून जाणारं अत्तर त्यांना आवडत नाही! 

     •~~व. पू. काळे~~•

©Devanand Jadhav व. पू. काळे विचार...

श्री.....

महाभारत.... व.पु काळे #JalFlute

read more

Devanand Jadhav

व. पू. काळे विचार... #मराठीविचार

read more
आपलं काहीच चुकलेलं नाही ही भावनाच माणसाला नव्या क्षणाचं स्वागत करायला बळ देते!

    •~~व. पू. काळे~~•

©Devanand Jadhav व. पू. काळे विचार...

Shivam Sapdhare

व पु काळे हुंकार #nojotophoto

read more
 व पु काळे 
हुंकार

Devanand Jadhav

व. पू. काळे विचार... #withyou #मराठीविचार

read more
मन सांभाळायचं ठरवलं तर मन मारावं लागतं. एका वेळेला एकच साधता येतं. स्वतःचं सुख नाहीतर दुसऱ्याचं मन! 

    •~~व. पू. काळे~~•

©Devanand Jadhav व. पू. काळे विचार...

#withyou

Devanand Jadhav

व. पू. काळे विचार... #crushedpaper #मराठीविचार

read more
सगळे कागद सारखेच, 
त्याला अहंकार चिकटला की, 
त्याचं सर्टिफिकेट होतं!

    •~~व. पू. काळे~~•

©Devanand Jadhav व. पू. काळे विचार...

#crushedpaper

Shashikant Kendre

संसार हा एक कोर्स आहे. न संपणारा अभ्यासक्रम. ह्याच टेक्सट रोज बदलणार. रोज परीक्षा द्यायची. ह्याला करिक्युलम नाही. डिग्री नाही, डिप्लोमा नाही, गाईड नाही. आपण एका न संपणार्‍या कोर्सला बसलो आहोत. आपण परीक्षकासारखेच एकमेकांशी वागलो तर कसं होणार??
- वपु #वपू #संसार #मराठीलेखणी #मराठीकविता #काळे

Devanand Jadhav

व. पू. काळे विचार #feelings #मराठीविचार

read more
तासनतास एखाद्या व्यक्तीची वाट पाहणं, 
यासारख्या यातना नाहीत. 
पण कुणीतरी आपली वाट पाहत आहे, 
या जाणीवेसारखं दुसरं सुखही नाही. 
या जाणीवेतूनच माणसं धावत्या गाड्या पकडतात.
•~~व. पू. काळे~~•

©Devanand Jadhav व. पू. काळे विचार

#feelings
loader
Home
Explore
Events
Notification
Profile