Find the Latest Status about त्रास in english from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्रास in english.
Sachin Zanje
त्रास त्या गोष्टींचा होतो असे नाही तर त्या गोष्टींमुळे करून घेतल्याने ही होतो. त्रास
अश्लेष माडे (प्रीत कवी )
एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला आवडायला लागते, तेव्हा ती व्यक्ती आपल्याशी सतत बोलावं अशी आपली अपेक्षा असते, पण, त्या व्यक्तीला आपण आवडत नसलो तर, आपल्या बोलण्याचा त्यांना त्रास होऊ शकतो.. पण हाच त्रास त्यांची सवय बनली आणि त्रास देणारा निघून गेला. की, आता बोलत का नाही, म्हणून त्रास होतो... प्रीत त्रास
@wr. pallavi
काही गोष्टी ओठांवर असूनही बोलायच्या नसतात, कारण आपल्यामुळे कोणाला त्रास नाही झाला पाहिजे. ©@wr.pallu #त्रास
Kunal Salve
त्रास_ तुझ्या जाण्याचा त्रास टाळता येत नाही कसं सांगू मनाला सगळीकडे तुलाच शोधत राही प्रेम नको पुन्हा पण, मन तुझीच वाट पाही तुफान तुझ्या आठवणींचं काळजात घाव करून जाई! #त्रास #तुफान
Lk jha
इतने प्यासे थे पन्ने स्याही छूते पिघल गए.... ©Lk jha त्रास #ValentinesDay