Nojoto: Largest Storytelling Platform

New तुळशीला पाणी घालताना काय म्हणतात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुळशीला पाणी घालताना काय म्हणतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुळशीला पाणी घालताना काय म्हणतात.

    PopularLatestVideo

Harish Damodhar Naitam

लोक काय म्हणतात... #poem

read more
लोक काय म्हणतात...

कविता करणे हा आहे माझा छंद,
लोक काय म्हणतात म्हणून सोडून द्याच का?
चांगल करा कि वाईट लोक तर बोलणारच,
लोकांच्या म्हण्याप्रमाणे जगलो तर जगणारच नाही ||

कविता करणे कुणाला पण जमत नाही,
मला जमलं ते मि आता सोडणार नाही
सुचतात कविता म्हणून लिहितो,
माझ्या आयुष्यात कुणी नाही ||

जिच्यासाठी मि कविता लिहितो,
ती अजून माझ्या आयुष्यात आलीच नाही
माझ्या मनाला वेड लावून जातात,
पण कुणीच हे वेड मन समजून घेत नाहीत ||

आशेचे किरण दिसतात त्यांना मि आपलं समजतो,
पण ते मला कधीच समजू शकले नाहीत
ते आपले व्हावे म्हणून मी कविता करतो,
पण ते कधीच माझे झाले नाही ||

लोकांना वाटत कि हा प्रेमात पडला,
प्रेमात पडण्याचा प्रयत्न केलो पण पडलो नाही
म्हणूनच सांगतो सर्वाना  कविता माझ्या आभासी आहेत,
कुणासाठी करतेस येवढ्या साऱ्या कविता असे कधी विचारू नका||

कवी : हरिष नैताम
मु-पो. ठाणेगांव या. आरमोरी
जि. गडचिरोली
मो.न. 9834209927 लोक काय म्हणतात...

Vrishali G

पाणी.. पाणी

read more
mute video

Adv vishakha Borkar

#पाणी

read more
जल हे अमृत मोलाचे
 मोल त्याचे जाणुया 
थेंब थेंब पाण्याचे
 संवर्धन आपण करुया #पाणी

डॉ केशव घोडके

पाणी #Quote

read more
पाण्याची किंमत💦
➖➖➖➖➖➖➖➖
एका एका थेंबाची किंमत
त्यांनाच खरी कळते...।
जे तहानलेले प्राणी
वन वन पाण्यासाठी फिरते.।
➖➖➖➖➖➖➖➖
✍️डॉ के घोडके पाणी

vishnu thore

पाणी.......

read more
 पाणी.......

somnath gawade

#पाणी

read more
कोणी मला पाण्यात
पाहत असेल तर मी
त्याची पाण्यात पडायची
वाट पाहतो.🤣😂 #पाणी

Bharat Bandiwadekar

पाणी,पाणी झरे ,शोध,पाणी साठा बगणे,झरे,मशिन ने पाणी बगने,नारळ ने बगणें. #शिक्षण

read more
mute video

vishnu thore

तहानलेलं पाणी...

read more
 तहानलेलं पाणी...

vishnu thore

पाणी म्हणजे...

read more
 पाणी म्हणजे...

Datta Dhondiram Daware

पाणी #paper

read more
पाणी म्हणजे जीवन... 
आणि जीवन म्हणजे बाबासाहेब...
"महाड चवदार तळे सत्याग्रह*
२० मार्च १९२७

©Datta Dhondiram Daware पाणी
#paper
loader
Home
Explore
Events
Notification
Profile