Find the Latest Status about कोपरा पाक रेसिपी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कोपरा पाक रेसिपी.
@देवार्पण🌼
🙏कोणाला प्रेमासाठी एवढं रडावू नका.. ; निदान साथ सोडताना तर हसत हसत सोडा., म्हणजे.. तो एका कोपऱ्याला मित्र बनवणार नाही..!😔 #कोपरा
मैत्रेय
#हळवाकोपरा फक्त मीच रिता होत होतो, तो मात्र ओसंडून वाहत होता तरीही मला साठवत होता. तिथे अंधार दाटला मी मात्र प्रकाशाने उजळून निघालो. मैत्रेय(अंबादास) #कोपरा
SD writes
कितीही वर्तमानात जगावं म्हंटलं एकांत भुतकाळात घेऊन जातो एक कोपरा मग मनाचा नकळत माझ्या हळवा होतो... साठवल्या आहेत खुप आठवणी तुझ्या अन् माझ्या प्रेमाच्या अत्तराच्या कुपीतला सुगंध तो साठवला एका कोपऱ्यात मनाच्या.. कितीही विसरावं म्हंटलं तरी आठवणी येतात आठवणी जातात मनाच्या एका कोपऱ्यात कायमंच मग घर करून जातात... SD writes✍🏻 #प्रेम #आठवणी #मन #कोपरा #मराठी_कविता #प्रेम_कविता
Nidhi Pant
जिस्म के तलबगार हैं यहां सभी, कोई रूह का मुरीद मिले तो सही। मुन्तजिर ही रहें ताउम्र तो भी कोई ग़म नहीं, तलाश एक बार पाक साफ हो तो सही। #पाक