Nojoto: Largest Storytelling Platform

New तिच्यातील ती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तिच्यातील ती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तिच्यातील ती.

    LatestPopularVideo

Monica Bora

Monica Bora

SMITA DUMBRE

#5LinePoetry जो उनकी आँखो से बायान होते है ....
वो लफज शायरी में कहा होते है.....

©SMITA DUMBRE #ती

मयुर लवटे

#ती

read more
मी रोज स्वतःलाच दिलासा देत असतो, की ती फक्त माझी आहेस.. #ती

sneha sadashiv parit

ती....

read more
ती .......
गीत व्हावे तुझ्या जीवनाचे ,
कळी तू जशी उमलावी फुलासारखी
नवी पहाट ही नव्या किरणांची तुझ्या अंगणी, स्वप्नही तुझे उमलावे नभासारखे,
ओंजळ ही तुझी भरून वाहू दे अफाट स्वप्नांची, मुक्त होऊ तू स्वच्छंदपणे पाखरासारखी घे भरारी नभात ही अशी गरुडासारखी, घे फिरुनी स्वप्नाच्या नगरी परी बनूनी जगूनी घे जरा प्रत्येक क्षण हा तुझ्यासाठीचा चुकु नको तू अशी, तुझ्या वागण्यामध्ये ही करू नको तू परिभाषा सुखाची कधीही न उलगडणारी....... ती....

विनू...

#ती...

read more

hitesh savale

#ती

read more
ती हो म्हणाली तर..
श्वासात ऑक्सिजन चा भास होईल..
ती हो म्हणाली तर..
हृदयातील ठोके अधिक जाणवतील..
ती हो म्हणाली तर.. 
अमावस्येला जणू चंद्राची कमी नाही भासणार..
ती हो म्हणाली तर..
रात्रीला झोप कमी अन तुझी आठवणच जास्त येईल..

पण... #ती

Adarsh Mayekar

....ती.... #nojotophoto

read more
 ....ती....

Sachin Gharat

ती....

read more
मंद झुळूक वाऱ्यासारखी
शुभ्र बरसणाऱ्या झऱ्यासारखी
निर्मळ वाहणाऱ्या सरितेसारखी
पहाटेच्या सोनेरी किरणांसारखी
पौर्णिमेच्या रुपेरी चंद्रासारखी
अळवावरच्या दवासारखी

ती यायची अन् निघायची
सहवासाचा सुगंध असाच दरवळून जायची

                                    :- सच्चू ती....

Ajay Chaurasiya

तिने विचारलं,
प्रेम म्हणजे काय ?
मी म्हणालो, 
आकाशात असलेल्या चंद्राला बघून,
ज्याची आठवण यावी, ते प्रेम...
मग तिने विचारलं,
आठवण म्हणजे काय ?
मी म्हणालो,
कशी ही असली परिस्तिथी,
तरीही सोबत असते , ती आठवण...
ती हसली आणि म्हणाली,
जर आठवणी ने माणूस सोबत असतो,
तर आपण वाट का पाहतो ?
आणि वाट म्हणजे काय?
मी म्हणालो,
जसं आपण चित्रपटात आपल्या आवडत्या पात्राची कलाकारी
बघायला पूर्ण चित्रपट पाहतो,
तसंच आपल्या जीवनाच्या ही चित्रपटात एक पात्र असं असतं,
ज्याची वाट आपण नेहमी बघत असतो....
मग ती म्हणाली,
तुझ्या जीवनाच्या चित्रपटात माझी जागा कुठे ?
मी म्हणालो "हृदयात", पण मनातल्या मनात....

©Ajay Chaurasiya #ती
loader
Home
Explore
Events
Notification
Profile