Nojoto: Largest Storytelling Platform

New पाऊली चालती पंढरीची वारी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पाऊली चालती पंढरीची वारी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाऊली चालती पंढरीची वारी.

    PopularLatestVideo

vishnu thore

वारी पंढरीची.....

read more
 वारी पंढरीची.....

vishnu thore

वारी पंढरीची ... जनार्दन देवरे,मनमाड. अक्षरचित्र - विष्णू थोरे ९३२५१९७७८१

read more
 वारी पंढरीची ...
जनार्दन देवरे,मनमाड.
अक्षरचित्र - विष्णू थोरे
९३२५१९७७८१

डॉ केशव घोडके

चालती फिरती बाहुली #Pehlealfaaz

read more
#Pehlealfaaz इवल्याशा बाहुलीला
शोभून दिसतो साज.।
प्रत्येकाच्या मनावरती
करत राहील राज..।

गोरे गोरे गाल तिचे
ओठावरती लाली..।
जशा नाजूक पाकळ्या
गुलाबाची कळी..।

पाणीदार डोळे तिचे
चश्मा शोभतो सुंदर.।
बोटावर गणित करते
शाळेत पहिला नंबर.।

काळजामध्ये घुसून खाते
नेहमी गोड गोड बोलून..।
आजीची शिकवण तिला
जणू  शब्द घ्यावे झेलून.।
➖➖➖➖➖➖➖➖
✍️डॉ के घोडके चालती फिरती बाहुली

Dileep Bhope

Lokesh Late

वारी

read more
" का बा उदार मज केले? कोण म्हणे तुम्हा भले
आम्ही बैसलोसी दारी, दे दे म्हणून मागतो हरि, 
घेऊन बैसलासी गोड तुज वाटे, 
ही रीत नव्हे बरी म्हणे चोखयाची महारी.... वारी

Lokesh Late

वारी

read more
"म्हणे चोखयाचा कर्ममेळा, 
वोखटपण देईन मी तुला.... 
केली आमची हीन याती, तुज का न कळे श्रीपती.. 
जन्म गेला उष्टे खाता, लाज न येई चित्ता..."
आमचे परी भात दही, खाऊनी कैसे म्हणसी नाही?? 
म्हणे चोखयाचा कर्ममेळा..
का सवा जन्म दिला मला ऐसा....." वारी

Shailesh Hindlekar

 #वारी

vishnu thore

वारी....

read more
 वारी....

Sunil itawadiya

तेरी अदाओं पर मैं वारी वारी

read more
हमेशा साथ देने को तैयार हूं यार चाहे वह दिन तुम्हारे अच्छे हो या बुरे रोज खर्चे करने को तैयार हूं बशर्ते खर्चों काबिल तुम उठाओ 😂😂😂😂✍️👉👌 तेरी अदाओं पर मैं वारी वारी

NaNa k...

पंढरपुर वारी #समाज

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile