Nojoto: Largest Storytelling Platform

New खूप आवडणारे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खूप आवडणारे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खूप आवडणारे.

Stories related to खूप आवडणारे

    LatestPopularVideo

Mukesh Bansode

रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा #समाज

read more

प्रकाश साळवी

पावसाच्या सर्वाना खूप खूप शुभेच्छा

read more
कधी येणार पाउस
वाट पहात होतो
मन व्हावे ओलेचिंब
मनी नाचत होतो
**
प्रकाश साळवी पावसाच्या सर्वाना खूप खूप शुभेच्छा

अल्पेश सोलकर

दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा....💐

read more
आज आपट्याच्या पानाला..
       सोन्याचा मान..

दसऱ्याच्या शुभेच्छा....😊✍️💐 दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा....💐

dsp motivation

दिवाळी चा खूप खूप शुभेच्छा #Quote

read more
असू शकत तुम्ही अडकला आहात
 कारण 
तुम्ही त्या दरवाजाला ढकलत आहेत ज्याला
खेचण्याची गरज आहे .... दिवाळी चा खूप खूप शुभेच्छा

Dhanashree Kale

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादासाहेब

read more
शब्दात तुम्हास वर्णावे
असे शब्द मजकडे नाहीत
बोलण्यात तुमची कृती भासवावी
असे बोल माझ्या वदनी नाहीत
चित्रांमध्ये तुम्हास रेखाटावे
कलाकुसर अशी मला नाही जमत
आभाळइतकी तुमची छाया
साठवाया अपुरी जागा माझ्या मनात
तुमची आकृती असे विशाल
त्यास जागा ना पुरे माझ्या नयनात
पण तुम्ही कितीही मोठे असले तरी
रहाल कायम माझ्या छोट्याशा हृदयात

आदरस्थान... आधारस्तंभ... प्रेरणास्थान...आशीर्वाद... खंबीर साथ...

आमचे मोठे बंधू _मदन राजे निंबाळकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.... वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादासाहेब

Vaishnavi Gaikwad

शेतकरी जनतेला बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा!

read more
बैलपोळा
शेतकरी जनतेला बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा!
शेतीप्रधान या देशात व शेतकर्‍यांत या सणाला विशेष महत्त्व आहे.
ह्या दिवशी प्रतेकाने एक पन करा राबराब राबणाऱ्या मुख्या प्रान्याची शर्यती लाऊ नका. 
समस्त आव्हान.
🙏🙏🚩

©Vaishnavi Gaikwad शेतकरी जनतेला बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा!

priyanka damare

गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.....🌸🌸 #poem

read more

Vijay Patavkar

पुस्तक दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ...😊

read more
पुस्तके मित्र।
घडवि चरित्र॥
दाखवि सचित्र ।
अवघे जीवन ।। १।।

घेती कडेवरी उचलूनं
तापता अज्ञानाचे उन्हं 
उन्मळे सारा शीणं
पुस्तके हाती घेता ।।२।।

बांधता ग्रंथाची पूजा
वाढे  विचारांचा दर्जा
संचारे अात्मविश्वासरुपि ऊर्जा
ज्ञानतनय म्हणे ।।३।।

रचना ✍🏻
विजय ज्ञानदेव पटावकर
( ज्ञानतनय) पुस्तक दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ...😊

Dhanashree Kale

जागतिक कविता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

read more

Navnath Kendale

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा...

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile