Find the Latest Status about उचलायला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उचलायला.
yogesh atmaram ambawale
आठवतो आज ही मला तो हवाहवासा वाटणारा प्रवास, ज्यात काही काळासाठी लाभला होता मला तिचा सहवास. अनोळखी ती मी ही तिला अनोळखी होतो, तरीही जुनी ओळख असल्यासारखा मी वागत होतो. गर्दी खूप होती बसमध्ये बसायला ही जागा नव्हती, नीट लक्ष दिल्यावर समजले तिची सीट रिकामी होती. आलो जवळ बॅग उचलायला लावली, बसलो सीटवर तेव्हा मनाला शांती लाभली. कंडक्टर आला नि तिकीट विचारले, जायचे होते जिथे मला तिनेही तिथलेच तिकीट काढले. बोलावे तिच्याशी मनी खूप ईच्छा झाली, "गर्दी खूप आहे ना बसमध्ये" बोलून सुरुवात केली. मीच बोलत राहिलो ती फक्त हू हू करत गेली, स्टॉप आला आमचा नि बस ही थांबली. मी उतरलो खाली माझ्यामागे ती ही उतरली, दिला आवाज रिक्षावाल्याला बसुनी रिक्षात निघून गेली. माझी दिशा वेगळी तरीही नजर तिच्या रिक्षावरच राहिली. आला जेव्हा आज YQ वर "हवाहवासा" विषय तेव्हा ही सफर आठवली, प्रवासाची ही गोष्ट मनात कायम घर करून राहिली. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हवाहवासा... #हवाहवासा #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndM
Secret Quotes
माझं मन खोटं नाही बोलत नाही मनाचा कसला भ्रम होतो, बाळा तू जवळ पास आहेत माझ्या समोर नसेल येणार तर तुझी मर्जी, पण एक गोष्ट लक्षात राहूदे तुझ्या जे तू करतेस ते चुकीचं आहेत म्हणून, खूप खेळत आहेत तू माझ्या भावनांशी अंत पाहत आहेत तू या जिवाचा, हो घेत राहील त्रास मी पण स्वतः हून नाही येणार नाही वाईट होणार, असेल जीव तुझा तर तू ये, असेल विश्वास तर तू ये, असेल किंमत तरच ये,, उगाचच या भावनांशी खेळू नको आग आहेत मी, सगळं काही जाळून जाईल सगळयांचं आयुष्य एका क्षणात कडेला लावुन जाईल, समजणार ही नाही न मला न तुला, बाकीचे तर बघत राहतील फक्त, अंत नको बघू बस असेल मानत तरच ये नाहीतर पुढे वाईट केलं म्हणून दोष नको देऊ, आधी स्वतःच होईल मग बाकीचे... जवळ आहेस तर तू समोर ये तू, उगाचच काही पाऊल उचलायला भाग पाडू नको, काय वाकडे केलेत तुझे मी विचार कर थोडा, बस बोललोच आज पर्यंत त्यात काय काय शि
sandy
#कार्यकर्त्यांनी_पालख्या_चपला उचलणे बंद करावे.. ‘कार्यकर्ता’ हा शब्द हल्ली फारच सवंग झालाय. ‘राजकीय कार्यकर्ता’ हा तर आता बदमाश, बदनाम यांन
sandy
❤️💛❤️ दिशाभुल 💛❤️💛 अगं नेहा,कधीचा तुझा फोन वाजतोय घेत का नाहियेस? म्हणत सायलीने नेहाचा फोन बघितला तर रोहनचा काँल येत होता.नेहा, रोहनचा हा