Find the Latest Status about गावनिहाय मतदान from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गावनिहाय मतदान.
Prashant Mishra
मतदान करो,मतदान करो...घर से निकलो मतदान करो ऐसा नेता चुनना के जो करे देश का विकास सच्चे वादे करता हो, ना करता हो बकवास मताधिकार मिला है तुमको तो इसका सम्मान करो मतदान करो, ..... जात-पात और धर्म-वर्ग के चक्कर में ना पड़ना जो समाज के लिए सही हो वो 'प्रत्याशी' चुनना भेदभाव के चक्कर में ना वोट अपना यूँ दान करो मतदान करो, मतदान करो...... इस चुनाव में मैं भी पहली बार करूँगा वोट लोकतंत्र के हत्यारों पर जमके करूँगा चोट चलो साथियों सब मिलकर इस यज्ञ का अब आह्वान करो मतदान करो.... नई-नवेली भाभी जी ससुराल में मत शर्माओ पोलिंग बूथ पे जाकर EVM का बटन दबाओ नारी शक्ति की शक्ति दिखाओ देश का तुम उत्थान करो मतदान करो...... --प्रशान्त मिश्रा "मतदान करो....मतदान करो"
सुधा भारद्वाज"निराकृति"
मत देना,मत देना!! आवश्यक है मत देना चुनिए सोच समझकर नेता। यूँ ही मत खो मत देना। ©सुधा भारद्वाज #मतदान
गोरक्ष अशोक उंबरकर
White लढला नाही तरी चालेल स्वतःला मात्र विकू नको.. स्वाभिमान गहाण ठेवून मताला सहज फेकू नको.. हजार पाचशेच्या नोटेसाठी पाच वर्ष धुळीत मिळवू नको.. मिळालेल्या नोटांनी संसार तुझा उधळू नको.. स्पर्धेच्या या धावपळीत सतरंज्या उचलत पळू नको.. बापाच्या कष्टाची जाण ठेव उगाच कुणावर जळू नको.. लोकशाहीतील अधिकारांना मतदान करणं टाळू नको.. हे माणसा लाचारागत घाम कुणासाठी गाळू नको.. हे माणसा लाचारागत घाम कुणासाठी गाळू नको.. ©गोरक्ष अशोक उंबरकर मतदान
Akshay Bhosale
मत मत मत तुझ नको विकु लेका, बाटली मटना पाई असा, नको झुकु लेका... मत मत मत तुझ नको विकु लेका, अंबानीला आहे तोच, अधिकार आहे तुला येवढा मोठा धनवान तु, कसा विसरलास लेका.... मत मत मत तुझ नको विकु लेका, तुझ्या एका बोटावर्ती तो ,आमदार आहे लेका तो झुकायचा सोडुन, तुचं झुकतोस लेका.... मत मत मत तुझ नको विकु लेका, दारू,झुगाराचे अड्डे या, भडव्यांचेच आहेत लेका तुझ्या बान याच्या पाई, घरं दारं विकली लेका.... मत मत मत तुझ नको विकु लेका, दुष्काळ ग्रस्त निधी यांनी,चाटुन पुसुन खाल्ला लेका अन् इकडे कर्ज -नुकसानापाई, शेतकरी फासाव लटकले लेका... मत मत मत तुझ नको विकु लेका, तुझ्या मुला-बाळांच शिक्षण, यांनी माघ केल लेका अन् बाल मजुरी करायला यांनी, भाघ पाडल लेका.... मत मत मत तुझ नको विकु लेका, येवढी माघाई वाढवली की, जगनं मुशकील झालं लेका खोटी आश्वसने झाडुन, तुला पार लुटला लेका.... मत मत मत तुझ नको विकु लेका, येवढ तुझं वाटुळ,तुचं केलंय लेका मत तुझं विकुन,पायव दगड पाडलास लेका..... मत मत मत तुझ नको विकु लेका, बघं पुन्हा आलं इलेक्शन, तोच नेता उभा आला आता दारात तर,काड झोडपुन त्याला..... अन् मत मत मत पुन्हा नको विकुस लेका, तुझ्या एका बोटावर्ती, देशाच अन् तुझ भविष्य आहे लेका चल वाचवुया आपला भारत देश, उमेदवार सच्चा देऊन अन् लोकशाहीचा आदर राखुन,मतदानाचा हक्क बजवु लेका.... कवी/अक्षय भोसले (बारामती) ©Akshay Bhosale मतदान..
Deepesh verma
मंज़र चुनाव का इतना अजीब देखने मिला है मानो मतदान नहीं, कोई व्यापार चल रहा है। #NojotoQuote #मतदान