Find the Latest Status about अगोदर मला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अगोदर मला.
Sangeeta Kalbhor
आहारी.. तू काही बोलायच्या अगोदर मला काही सांगायचयं तूला हो म्हणायचयं मला खरंतर पण नाही म्हणतेयं तूला नाही सुटायचा तोल माझा कितीही घातलीस गळ तरी कुलवंत बियाण आहे रे कसं समजवू जे वाटतयं उरी मनं जुळली तरी वसा टाकून कसा जमेल विसरून संस्कारांना मन का तिथे रमेल? मी बरी माझ्या विचारात आता राहिलयं कायं वेगळं जेवढे जेवढे म्हणून व्हायचे ते ते झालेयं बघं सगळे नकोचं नवी पहाट आता खुणावणारी अन् भुलवणारी खरंखुरं सांगून ठेवते बघं जायचे ना मला कुठल्याही आहारी..... मी माझी..... 08/0202023 ©Sangeeta Kalbhor #जयगीत आहारी.. तू काही बोलायच्या अगोदर मला काही सांगायचयं तूला हो म्हणायचयं मला खरंतर पण नाही म्हणतेयं तूला नाही सुटायचा तोल माझा
sandy
*अशीही एक भाऊबीज* चपला काढून जसा सचिन घरात शिरला तशी त्याच्या बायकोने-सुचिताने एक पाकिट त्याच्या हातात दिलं. " काय आहे हे?"त्याने विचारलं
MANGESH BARSAGADE
पाहून मला गोड हसलीस तू, त्याच क्षणी मनात बसलीस तू, शिशिर, वसंत, श्रवण हे तर फिजूल ऋतूंचे बिन मौसमक माझ्यावरती बरसलीस तू. केस सावरत चोर नजरेनं बघण्याची अदा तुझी, तेव्हाच मनात बसलीस तू... कवि. मंगेश बारसागडे पाहून मला
अल्पेश सोलकर
मला काय वाटतं .. तू मला आपलंसं मानूनच घे... संसाराच्या गाडा ओढायचा आहे.. घरी मात्र सांगून ये... नव्या कुटुंबाची काळजी..घेणं.. मनमोकळा स्वभाव, वागणूक. चवदार स्वयंपाक ... इतकं मात्र शिकून ये...! मला काय वाटतं....तू मला आपलंसं मानूनच घे....!