Find the Latest Status about त्याला प्यायला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्याला प्यायला.
Aditya Burungule
जीवन सुंदर आहे अस, हताश व्हायच नाय... सोडून सर्व टेन्शन आता फ्रेश व्हायचं हाय... सर्व दुःखांना, वाईट विचारांना कायमचं करायचं बाय... अन् आता सर्व सोडून मित्रांनो या प्यायला चाय...!!! :- Aditya.B ©Aditya Burungule या प्यायला चाय ..... # tea lover ....#chai
Rohit Saw
सोडलंय मी त्याला आणि त्याची काळजी घेणं. फक्त काम असेल की आपली आठवण येते. नाही तर कधीच नाही. सोडलंय मी त्याला #waiting