Find the Latest Status about त्यामुळे आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्यामुळे आहे.
dsp motivation
स्वीकारभाव असणे फार महत्वाचे आहे त्यामुळे मनाची अवस्था त्वरित बदलते. स्वीकारभाव असणे फार महत्वाचे आहे त्यामुळे मनाची अवस्था त्वरित बदलते.
dsp motivation
कर्म हा असा आरसा आहे, जो आपल्याला आपले स्वरूप दाखवतो. त्यामुळे आपण कर्माचे आभार मानायला हवेत. कर्म हा असा आरसा आहे, जो आपल्याला आपले स्वरूप दाखवतो. त्यामुळे आपण कर्माचे आभार मानायला हवेत.
pooja d
विज्ञान मानले तर गती नाहीतर अधोगती ।। विज्ञानामुळे जग जवळ आले पण, जवळचे कुठेतरी लांब निघून गेले ।। विज्ञानामुळे बोलतोय रोज दूर देशीच्या लोकांना पण, विसरत चाललोय शेजारच्यांना ।। विज्ञानामुळे माणूस चंद्रावर पोहोचला पण, माणूस म्हणून जगताना विसरला ।। विज्ञानाचे फायदे ही आणि तोटे ही आपण कसे घेतो यावर आहे सर्व काही ।। मित्रानों💕 सुप्रभात आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे. त्यामुळे आजचा विषय आहे विज्ञान,गती की अधोगती? चला तर मग तुमच्या रचना आमच्यापर्यंत पोहचवा.
Rajat Sharma
बरसती बूंद से पूछो तरसती क्यों हवाएं है ये जो ठंडा सा मौसम है ये तेरी ही तो आहे है #आहे
अल्पेश सोलकर
एक आशा आहे... गुंतून ठेवणारी नशा आहे... मनी होकारी आकांशा आहे.. हाती आलेली निराशा आहे... एक आशा आहे.....! एक आशा आहे... गुंतून ठेवणारी नशा आहे... मनी होकारी आकांशा आहे.. हाती आलेली निराशा आहे... एक आशा आहे.....!
vivek patil
थकलोय मात्र खूप, एकदा परत उठणार आहे. जिद्द मात्र उठायची, मी गमावली नाहीये. - विवेक काळे कसं आहे पहिलाच प्रयत्न आहे. #meltingdown
vicky wankhade patil
तलवारीने दिलेला घाव हा खूप लवकर भरून निघतो,,,पण शब्दांनी दिलेला घाव हा लवकर भरत नाही, खर आहे,,
ANSARI ANSARI
Black कल कल छल छल। नदियां करती। भंवरे गुन गुन करते हैं। हर पल मेरा दिल । आहे भरता। हम तुम संग कब। खेलेंगे। ©ANSARI ANSARI आहे भरता