Find the Latest Status about मानवाचा जन्म from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मानवाचा जन्म.
yogesh atmaram ambawale
काय करावे काय करू नये ह्या विचारांसाठी, जन्म मानवाचा विचारांच्या गुंत्यासाठी. जन्मता मानव अनेक नाती जुळतात, कुठे जिवलग तर कुठे नावापुरताच राहतात. प्रश्न हा नेहमीच,जन्म मानवाचा नक्की कशासाठी, हसत आयुष्य जगण्यासाठी की दुःख कुरवाळत बसण्यासाठी. सत्कर्मात राहावे नेहमी,नेहमी चांगले विचार करावे, कसेही वागण्यापूर्वी मानव जन्म मिळाला ह्याचे भान ठेवावे. फक्त मनुष्य म्हणून जन्म होतो मानवाचा, समाज त्यास नाव देतो मग जात धर्माचा. जन्म मानवाचा हा फक्त नावापुरता असतो, कर्मातूनी मानव स्वतःची ओळख घडवत असतो. पाहता जनावरांस सर्वांना हेच वाटत असते, बरे जन्म मानवाचा मिळाले,नाहीतर काय झाले असते. शेवटी काय तर जन्म मानवाचा मिळाला कशासाठी,हे जाणून घ्यावे, मानव म्हणून जन्मलात तर मानवासारखेच वागत राहावे. नमसकार मित्रहो, कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील आजचा विषय आहे...जन्म म
ankit saraswat
जनम जनम का साथ, हम निभाऐंगे इसी वादे के साथ जिंदगी में आये थे, और बस एक साल में ही, अब वो वादा किसी और को था, और अब वो किसी और की अमानत थे।। #अंकित सारस्वत # #साथ जन्म जन्म का
Dinesh ke story
जन्म-जन्म जो साथ निभाए तुम ऐसा बंधन बंध जाओ मैं बन जाऊं प्यार भरा दिल तुम दिल की धड़कन बन जाओ। ©Dinesh ke story #ramadan जन्म-जन्म जो
✍️NOOR ✍️
जनम जनम का साथ, जन्म जन्म का साथ था फिर तू बदला कैसे।। मेरा दिल तोड़कर किसी और का खरीदा कैसे। तेरे मेरे गिर्द तो एक दायरा था कसमों का। अरे बेवफा तू ओ दायरा तोड़के निकला कैसे। जन्म जन्म का साथ था फिर तू बदला कैसे।। जन्म जन्म का साथ।।।
Rajesh rajak
तुम भूखे रह कर,बेदना बिरह की सहकर, मेरी पायल,मेरी चूड़ी,रहे अमर, मांग में इक लंबी सिंदूर की रेखा खींचकर, ईश्वर से प्रार्थना करती हो मेरी दीर्घायु की, करती हो हमेशा मांग सिर्फ मेरे लिए, मन वचन प्राण वायु की हे प्रिय,ये मोहब्बत नहीं शक है तुम्हारा, तुझे मैंने सिर्फ एक बार में मांग लिया था खुदा से ये कह कर ,,तुझे देना ही पड़ेगा हक है हमारा। शंकित मन मत करो,जन्म जन्म का साथ है हमारा तुम्हारा। जन्म जन्म का साथ हमारा
Poonam Sabane-Bhagwat
घे तू श्वास मोकळा,अंतरी जो कधीचा दाटला तुझ्या नव प्रवासाला, सूर्य बघ हा थांबला तू चालता वाट चाले,डगमगता मग तीही थांबे आता घे भरारी पुन्हा,नभ बघ तुलाच खुणावते तू सांभाळते कूस तुझी,परी त्यांची रित न्यारी सुख तुझे बघ आता,लागे त्यांच्या जिव्हारी जन्म नव्हे सोपा,ह्या स्त्रीपणाच्या जाणीवेचा दे सोडून व्यर्थ मिथ्या,कर सोहळा तुझ्या जगण्याचा तू रडलीस,तू हारलीस,न कळे कुणा तुझी व्यथा तुझ्या जन्माला कोसतो, तो समाज देवभोळा ज्यांना न कळली कधी, स्वप्रवासाच्या उगमाची अंधारलेल्या गर्भाची कथा.........पूनम. जन्म