Nojoto: Largest Storytelling Platform

New झालास मोठा बाबासाहेबांच्या पुणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about झालास मोठा बाबासाहेबांच्या पुणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झालास मोठा बाबासाहेबांच्या पुणे.

Related Stories

    PopularLatestVideo

Ashok Topno

पुणे का varun project #न्यूज़

read more
mute video

Jayshree Hatagale

आता            पाऊस.....
असा ही      आठवणीत         राहतो
बाराही            महिने......
डोळ्यांतून            वाहतो....... #कोल्हापूर - सांगली
#महापूर
#पुणे 
#ढगफुटी

Tejas Narawade Patil

@तेज @मराठी कविता @कवी @पुणे

read more
हजारो काय तर लाखोमध्ये एक आहेस तू 
अखंड आकाश  गंगेतून माझा एक चंद्र आहेस तू
माझ्या स्वप्नातल्या स्वर्गातली अप्सरा आहेस तू
ऋषी विश्वामित्रांना  जागवणारी मेनका आहेस तू @तेज @मराठी कविता @कवी @पुणे

Devanand Jadhav

पुणे तिथे काय उणे! #Ocean #विनोदी

read more
पुणे तिथे काय उणे! 

खडकवासला धरणातून पाणी सोडलंय 
हे कळण्यासाठी भिडे पूल बांधलाय.

भिडे पूल पाण्यात गेला हे
कळण्यासाठी लकडी पूल बांधलाय.

लकडी पुलाच्या कमानीला पाणी लागलंय 
हे कळण्यासाठी समोर झेड ब्रिज आहे.

झेड ब्रिजवर पाणी बघायला किती गर्दी झालीय 
हे बघण्यासाठी पुना हॉस्पिटलचा पूल आहे.

म्हात्रे पूलाच्या पहिल्या कमानीला
पाणी लागलं की गरवारे पूलावरून दिसेल, 

गरवारे पुलाला पाणी लागलं की
लकडी पुलावरून दिसतं

आणि गरवारे पूल कधी बंद करायचा हे 
ठरवण्यासाठी मेट्रोचा पिलर नुकताच बांधलाय.

©Devanand Jadhav पुणे तिथे काय उणे!

#Ocean

Sunil Gaikwad

सुनिल ब गायकवाड पुणे #Sea #मराठीशायरी

read more
आठवणीत तुझ्या किती उजाडल्या
 दिवस अनं राती 
सांग सखे सांग
कधी येशील तू 
हे नयन वाट पाहती

©Sunil Gaikwad सुनिल ब गायकवाड पुणे

#Sea

Madhuri Chavan

big brotherमोठा भाऊlove u bro

read more
mute video

raju hirave

साई मोबाईल रिपेरिग सेंटर निगडी पुणे #nojotophoto

read more
 साई मोबाईल रिपेरिग सेंटर निगडी पुणे

Rashmi Hule

Vaibhav Gajananrao Ghatole ... भाऊ आगाऊपणा कमी नको करूस कधीच ... कितीही मोठा झालास तरी ... ते काही विरंगुळ्याचे क्षण, आपले सर्व आयुष्य हासत

read more
Happywala Birthday Vaibhav  Vaibhav Gajananrao Ghatole  ... भाऊ आगाऊपणा कमी नको करूस कधीच ... कितीही मोठा झालास तरी ... ते काही विरंगुळ्याचे क्षण, आपले सर्व आयुष्य हासत

Uttam Bajpai

संता सिंह पुणे से एमबीए करके आए। #कॉमेडी

read more
mute video

Ek villain

#जो चरण गए पुणे विधि पर #Travel #Society

read more
हरियाणा सरकार 30 जनवरी को सभी शासकीय कार्यालय के में मौन रखकर उन्हें बलिदानों को श्रद्धांजलि देने की परंपरा आराम करने जा रही है जिन्होंने स्वाधीनता संग्राम में भूमिका निभाई थी निश्चित रूप से जब योद्धाओं का चयन नहीं उतार सकते लेकिन उनमें स्मरण कर सकते निबंधन किया जब सही कर सकते हरियाणा शंकर बढ़िया प्रयास है 30 जनवरी को महात्मा गांधी की पुण्यतिथि मनाई जाती है उनका स्वागत किया जाना चाहिए साथ ही प्रदेश के बारे में जानकारी चाहिए जो अभी तक चर्चा में नहीं आए उनको सूर्यदत्ता बिगाड़ चले अथवा उनके बारे में कम ही लोग जानते हैं सब बहुत सहयोग दिया है इस प्रयास किया जाएगा शोध किया जाएगा स्वाधीनता संग्राम में उनकी भूमिका और एकांत किया जाएगा हरियाणा में अंग्रेजी के विरुद्ध संघर्ष करने वाले लोग बड़ी संख्या में थे साथ ही विदेशी आक्रामकता उसे यह भी संग्रह में किया गया था

©Ek villain #जो चरण गए पुणे विधि पर

#Travel
loader
Home
Explore
Events
Notification
Profile