Find the Latest Status about फुलांचा हार png from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फुलांचा हार png.
ਆਯੂਸ਼ ਪਾਲ
EDITING PNG ©ਆਯੂਸ਼ ਪਾਲ #background #png #green #png
Shahaji Chandanshive
फुलांचा गांव गांव हा फुलांचा होता काटे न मी पाहिले सज्जनांच्या संगतीला आयुष्य मी वाहिले .... सुख शांती होती तिथे अन माणसांना भावही माणसाच्या गावात होता रंक आणि राव ही .... नव्हती माहीत जात तिथे आणि धर्मही कोणता एक होता गाव शिव अन सगळ्यांचा पाणवठा ... जाणत्याचा आब अन नेनत्याचा राब होता चुकणाऱ्या पावलांना रोखणारा जाब होता .... निर्माल्य फ़ुलांचे व्हावे तशी कां झाली माणसे दर्वळणाऱ्या मातीस तिथे आज कां गंध नसे ... रीत नवी ही जगण्याची जाणीवही आली नवी माणसांना तोलण्याला इथे परिमाणेही नवी नवी ... माणसांच्या गर्दीत आज शोधतो मी गावास त्या नमतो मी माथा तिथे जन्मलो मातीत ज्या ... *********** शहाजीकुमार चंदनशिवे अकोला ता .सांगोला जि .सोलापूर ©Shahaji Chandanshive फुलांचा गांव
प्रकाश साळवी
फुलांचा बाजार येथे !! ------------------------ भरतो फुलांचा बाजार येथे भरतो मनाचा आजार येथे! ** नसतो फुलाला अधिकार येथे रोजच होतात बलात्कार येथे ** सुगंध ही नव्हता पिकला अजून तरीही गंध पहा लूटणार येथे ** ते दू:खही थोडे रडून गेले कोणासाठी आता रडणार येथे ** कुस्करल्या कळ्या कितीतरी कसले दू:ख जळणार येथे ** वासनांची भरली मंडई ही पहा फुलांना आता विकणार येथे ** प्रकाश साळवी बदलापुर - ठाणे २३-०७-२०१८ भरतो फुलांचा बाजार येथे !!
Gopal Lal Bunker
मुक्तक ~~~~~ है निशा आँचल सजा चाँद सितारों का है नाम खुशबू बिखेरती बहारों का, रवि रश्मियों का जो प्रसून खिलाती है बाँट खुशी बन चेहरा सरोकारों का। Png tree wallpaper #मुक्तक #निशा #निशातमहरनी #glal #yqdidi