Find the Latest Status about ऑनलाईन शिक्षण फायदे तोटे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ऑनलाईन शिक्षण फायदे तोटे.
somnath gawade
हल्ली ऑफलाइन समाजसेवा करणाऱ्यांना ऑनलाईन सर्टिफिकेट देण्याचा सुळसुळाट सुरू झालाय. 😂🤣 #ऑनलाईन
somnath gawade
Online च्या जमान्यात Offline वाल्यांना Line मिळण्याची शक्यता कमी असते. #ऑनलाईन
skumar
तुम जलती होगी ना ऑनलाईन है करके, पर तुझे पता नहीं, मै ऑनलाईन किसी से बात करने नहीं तुम ऑनलाईन कब आओगी। और कब मुझसे बात करोगी बस ये देखने के लिए ऑनलाईन आता हूं ।। 😔 ©skumar ऑनलाईन लव
Mohan Somalkar
शिक्षणदिन एका लेखणीने झाले परिवर्तन मुलांनो शिक्षण घ्यारे शिक्षण.! बुध्दीस आपल्या पैलू पाडा नवे आदर्श ठेऊनी सुज्ञान नागरिक बना! किती डोके पिटवुनि सांगायचे रोजच का शिक्षिकेने गाणे गायायचे! शिकुन सवरुन झाले जरा का मोठे हात मजुरी करुन नाही फोडावे लागणार गोटे म्हणून म्हणतो शिक्षण घ्या रे शिक्षण जीवन जगण्याचे हे प्रशिक्षण उच्च शिक्षण घेऊन सुखाचे करा आरक्षण मुलांनो शिक्षण घ्या रे शिक्षण.! शिक्षिका:- सौ. स्वाती खैरकर ©Mohan Somalkar # शिक्षण
Dr.Gaurav Verma
बच्चों को शिक्षित होने के साथ अगर संस्कारवान भी बनाना है तो सही "मार्गदर्शन" और बचपन से ही "अनुशासन" नितांत आवश्यक है! ✍️ ©Dr.Gaurav Verma #शिक्षण
rajnish ahire
रस्ता चिखलाने खराब आहे, पण शाळा शिकल्यानंतर एक वेगळाच रुबाब आहे.. शिक्षण
Naveen 🥰
तुम्हें ऑनलाईन देख कर इसलिए खुश हो जाते हैं हम क्यूंकि दिल को तसल्ली मिल जाती है कि तुम सलामत हो #ऑनलाईन #जान #Light
somnath gawade
हल्लीच्या शिक्षणपद्धतीत पाल्यापेक्षा पालकच विद्यार्थ्यांच्या भूमिकेत जास्त वावरताना दिसतात. 😂🤣 #शिक्षण पद्धती