Nojoto: Largest Storytelling Platform

New बोलतो मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बोलतो मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बोलतो मराठी.

    PopularLatestVideo

pandurang kokare

बोलतो मराठी ऐकतो मराठी...

read more
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... बोलतो मराठी ऐकतो मराठी...

Sonali Surve

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

read more
माझ्या मराठी चा काय सांगू गोडवा
जणू अक्षरे अशी.जसा शीतल चंद्राचा गारवा..2
मराठी भाषेची काय सांगू महती
संत महात्म मराठीचे गोडवे गाती
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
अन् ही वाक्य आता राहिली
फक्त पुस्तकांसाठी.....2
माणसाचं आयुष्य नुसत पुस्तक झालंय
वाचता वाचता दुःख सूख सार संपून गेलंय
मराठी भाषा म्हणजे माय माझी
मराठी भाषा म्हणजे ताई माझी.2
अन् आता..2 मराठी म्हणजे..
अलगद जशी प्रदेशात वावरणारी 
दुधावरची साय माझी ....
मला बोलायला लावणारी मराठी
कलमातून अक्षरे जन्माला घालणारी मराठी
कवितेला समजेल असा अर्थ देणारी मराठी
ही आमची कविता ...आमच्या अर्ध इंग्रजी बांधवांसाठी
आमच्या अर्ध इंग्रजी बांधवांसाठी,🙏🙏🌹
सोनाली सुर्वे आणि अमोल उंबरकर लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

Vinod Umratkar

🙏🙏🙏माफ करा बऱ्याच मित्र मैत्रिणी ने मला follow केले आहे पण मी त्यांना follow करू शकत नाही कारण मी लिहतो मराठी मी बोलतो मराठी मी like करतो

read more
मी लिहतो मराठी 
मी बोलतो मराठी
मी like करतो मराठी
Follow करतो मराठी 🙏🙏🙏माफ करा 
बऱ्याच मित्र मैत्रिणी ने मला follow केले आहे पण मी त्यांना follow करू शकत नाही
कारण

मी लिहतो मराठी 
मी बोलतो मराठी
मी like करतो

Prerana Jalgaonkar

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस आहे. वाय क्यु टिम कडुन सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि

read more
चला आता तरी 
सॉरीला "क्षमा" करूया...
 थँक यु ला सोडून 
"आभार" मानूया...
बाय ला निरोप देऊन
"पुन्हा भेटू" बोलूया...
माय मराठीचं आभाळ 
सारे मिळून विस्तृत करुया...
--प्रेरणा सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आज मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस आहे.
वाय क्यु टिम कडुन सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि

Prerana Jalgaonkar

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस आहे. वाय क्यु टिम कडुन सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि

read more
चला आता तरी 
सॉरीला "क्षमा" करूया...
 थँक यु ला सोडून 
"आभार" मानूया...
बाय ला निरोप देऊन
"पुन्हा भेटू" बोलूया...
माय मराठीचं आभाळ 
सारे मिळून विस्तृत करुया...
--प्रेरणा सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आज मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस आहे.
वाय क्यु टिम कडुन सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस आहे. वाय क्यु टिम कडुन सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मीमराठी #मराठीभाषादिवस

read more
चला बोलूया मराठी
चला लिहुया मराठी
वाचूया मराठी
गाऊया मराठी
ऐकाया गोड मराठी
गावाकडची ओढ मराठी
प्रेमाचा भाव मराठी
मनाचा घेई ठाव मराठी,
मराठी भाषा दिनी
सर्वत्र गजर करूया मराठी.. सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आज मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस आहे.
वाय क्यु टिम कडुन सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस आहे. वाय क्यु टिम कडुन सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मीमराठी #मराठीभाषादिन

read more
महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात हल्ली मराठी ला सोडून,
हिंदी भाषेचा अधिक वापर होत चालला आहे,त्यावर कहर म्हणजे इंग्रजी चा ही भरणा आहे.
महाराष्ट्रीयन आपण आपली भाषा मराठी,बोलताना कुठेही का लाज बाळगायची.
कुठेही जाता विसरू नये,मातृभाषा आपली मराठी आहे,तीच प्रथम आपल्याला बोलणं आहे.
आज ह्या मराठी भाषा दिनी एकच सांगणे आहे,
मराठी आपली मातृभाषा तिचा आदर करा,
रोजच्या जीवनात जास्तीत जास्त मराठीचाच वापर करा.
क्या यार,बस यार,जाने दे यार राहुद्या,
बोल मित्रा ही मराठी भाषा वापरू या.
चला बोलूया मराठी..चला लिहूया मराठी..
माझी मराठी माय मराठी..महाराष्ट्राची शान मराठी..
प्रत्येकाचा अभिमान मराठी.. सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आज मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस आहे.
वाय क्यु टिम कडुन सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी #nojotophoto

read more
 #मराठी कविता
#मराठी साहित्य
#मी मराठी
#माय मराठी
#असेच मराठी
#जीवन मराठी

URMI/ HemashreeGHARAT

#krishna_flute #मन ..बहुत कुछ... बोलतो#

read more
mute video

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी #poem #माय #हृदयात

read more
मी माझ्याच मुलखात 
नांदतो ऐश्वर्याचा राजा ,
इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा
इथले रानोमाळ सगणगंन
 पसरत हिरवी द्वाही
आणि 
"मी" पण म्हणत कितीक बुडाले 
इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता 
#मराठी साहित्य 
#वाचन 
#मराठी संस्कृती 
#मराठी कवी 
#मी मराठी
#कविता
#पल्लवी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile