Nojoto: Largest Storytelling Platform

New पहा पहा मंजुळा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पहा पहा मंजुळा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पहा पहा मंजुळा.

Related Stories

    LatestPopularVideo

एस.टी. धम्मदिक्षीत

पहा पहा रे देश माझा..!!

read more

स्वर शैलेश जाधव

नक्की पहा

read more
 नक्की पहा

Kiran Medage

नक्की पहा #films

read more

viraj gosavi

कोकणच्या मातीतील सोन पहा...! #मराठीविचार

read more

viraj gosavi

कोकणातील चिखल खेळ पहा...! #विनोदी

read more

viraj gosavi

कोकणातील चिखल खेळ पहा...! #विनोदी

read more

viraj gosavi

फाटक ओलाडणारा बैल पहा...! #मराठीविचार

read more

Laxman

समजतंय का पहा...?? #Walk #मराठीविचार

read more
सासू सासरे नको//मग अनाथ मुलाशी लग्न करा

उभ्या आयुष्यात पहिल्यांदा नवर्‍यांच्या बाजुने आलेला लेख वाचला आणि तो ही एका स्त्री ने लिहिलेला.. मन भरुन आलं, पापण्या जङावल्या… ⬇ प्राजक्ता गांधी लिहितात परखडपणे…मुलींनो,
१.तुम्ही तुमच्या आईबापाच्या काळजाचा तुकडा असता तसा तुमचा नवराही खूप लाडाकोडात वाढलेला असतो. त्यालाही कळा देऊनच आईने जन्माला घातलेला असतो. तुम्हाला वाटतं तसं गटाराच्या बाजूने उचलून आणलेला नसतो.
२. लग्नापर्यंत तो ही शिक्षण, करिअर, मित्रपरिवार यात छान बिझी असतो. तेव्हा संसार करायचा त्याचा अनुभव तुमच्यासोबतच सुरु होतो.
३. आईबापाच्या संसारात तुमचा जितका नॉमिनल रोल असतो तितकाच त्याचाही असतो. त्याला सगळंच समजायला हवं ही अपेक्षा आणि त्याला काहीच समजत नाही हा तर्क दोन्ही अतिरेकी आहेत.
४. तुमची पाळी आल्यावर लगालगा तो तुमच्या उशापायथ्याशी बसेल, डोकं हातपाय चेपून देईल अशी अपेक्षा करु नका. लाखो मुलांना असा काही त्रास असतो हे माहीत नसतं. कारण त्यांच्या आईला(कदाचित् ) तेवढा त्रास झालेला नसतो. तेव्हा गेट व्होकल. तोंड उचकटून सांगायचं, अमुक कर किंवा तमुक कर. सांगायचंही नाही आणि केलं नाही म्हणून तोंड पाडून बसायचं हे जमणार नाही.
५. नव-याची आर्थिक लायकी काढताना, आपल्या बापाने आपल्याला काय लाईफस्टाईल दिलीय ते बघावं. आपण आपल्या हिमतीवर काय करु शकतो ते आजमावावं आणि मग विषय काढावा.
६. तुम्ही जसं उंची, अनुरुपता, पगार, स्थावर जंगम इस्टेट, घरातलं स्थान बघून लग्न करता तसं तो रुप, रंग, फिगर वगैरे बघून करतो. व्यवहार आहे तो. इमोशनल व्हायची गरज नाही. तुम्ही ठोकून वाजवून लग्न करणार आणि त्याने बघताक्षणी हो म्हणावं असं होत नसतं.
७. तुम्हाला तुमची आई प्रिय आहे तशी त्यालाही त्याची आई प्रिय आहे. तुमच्या आईला जसा लेकीच्या संसारात इंटरेस्ट असतो तसा त्याच्या आईलाही असतो. मुलगा म्हणजे काही देवीला सोडलेलं कोकरु नव्हे, विसरुन जायला. तो मजेत आहे न, त्याला काही त्रास नाही न हे वेळोवेळी त्याचे आईबाप चेक करणारच.
८. सासूसासरे नक्कोच असतील तर अनाथ मुलाशी लग्न करावं.
९. तुम्ही तासनतास आईशी बोलणार आणि तो दहा मिनीटं बोलला कि तुमचा जळफळाट होणार हे चालणार नाही. तुम्ही यायच्या खूप आधीपासून आई आहे त्याच्या आयुष्यात. तेव्हा शांत रहा. या मुद्द्यावरुन फालतू ब्लॕकमेंलिंग करु नका.
१०. आईबरोबरच मित्र, मैत्रिणी ही त्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग असणार. त्या बाबतीत अडवणूक नको.
११. दळण, लाँड्री, स्वयंपाक, आला गेला, स्वच्छता, आर्थिक बाबी, प्रवासाचं नियोजन इ.इ. बाबींत परफेक्ट नॉलेज असणाराच नवरा हवा असेल तर विधुराशी किंवा घटस्फोटीत मुलाशी लग्न करावं. त्यांना नक्कीच जास्त अनुभव असतो.
१२. आणि परत एकदा, आपलं काय म्हणणं असेल ते समोरुन सांगावं. मुलांना आईने ‘ मनातलं ओळखून दाखव बरं ‘ सारखे फालतू गेम्स शिकवलेले नसतात. आणि हो, तुमच्या आईला त्याच्याकडून मान हवा असेल तर तुम्हीही त्याच्या आईशी नीट वागा.
मित्रांनो खरंच अप्रतिम लेख आहे तुम्हालाही आवडला असेल तर अभिमानाने शेअर करा .

©Laxman समजतंय का पहा...??

#Walk

atharva hinglaspurkar 😘

ओळखून पहा .कोण आहे ती???

read more
जेव्हा शिकवलं जगायचं तू  आम्हाला तेव्हा आम्ही जगायला शिकलो.
ओळखून सांगा कोण आहे ती जिनी आपल्याला प्राण्यांतून माणूस बनायला शिकवलं. ओळखून पहा .कोण आहे ती???

Vilas Bhoir

एकदा वळून मागे पहा....... #LoveYouDad #poem

read more
एकदा वळून मागे पहा 
गुंतलेले ह्रदय कसे सोडवु 
दुर जाताना तुला पाहून 
ओघळणारे अश्रु कसे आडवु 

व्याकुळ होतोय जीव माझा 
भंगुन जाईल स्वप्न उद्याचे 
समजुन नाही घेतलेस तू तर 
बंद होईल कवाड मनाचे 

नातं आपलं मैत्री पलिकडचं
तुझ्या माझ्या श्वासात विरघळतं 
रुसवे फुगवे काही नसतानाही 
कुणास ठाऊक का? हिरमुसतं

पाहिलेस तु वळून माझ्याकडे 
पाणावळ्या डोळ्यात आनंदाश्रू न्हाले
कवेत घेशील मजला म्हणून 
तुझ्या हातात हात दिले 

बोलून बघ एकदा माझ्याशी 
प्रेमरंगात बहरून येईल काही 
तुही म्हणशील पुन्हा नव्याने 
मैत्रीची साथ सोडणार नाही 

                              ~ विलास भोईर 
                           ( एकदा वळून मागे पहा )

©Vilas Bhoir एकदा वळून मागे पहा.......

#LoveYouDad
loader
Home
Explore
Events
Notification
Profile