Find the Latest Status about gorgeous girl meaning in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, gorgeous girl meaning in marathi.
dsp motivation
एक वय ते होत की जेव्हा जादू वर पण विश्वास होता एक वय हे आहे की वास्तवावर सुध्दा शंका आहे ... deep meaning Marathi quotes
Aditya Burungule
" Dream girl " रोज नवं काहीतरी लिहावं ते फक्त तुझ्यासाठी आसावं... जे कल्पना विश्वात नसावं ते खऱ्या विश्वात आसवं... डोळे बंद करताच समोर तुझ चित्र दिसावं... आयुष्यचा प्रत्येक पानावर फक्त तुझच नाव आसवं... अथांग समुद्र एवढं प्रेम तुझ्यावर करावं... शब्दा शब्दात तुला माडतं तुझा स्वप्नं पाहत आयुष्यभर झुरावं... रोज नवं काहीतरी लिहावं ते फक्त तुझ्यासाठी च आसवं ... :- Aditya.B ©Aditya Burungule Dream girl.... # Marathi Kavita...#dream girl #HeartBook
Manish kanta
Very loving canvas Looks marvellous I write my love Looking so gorgeous gorgeous