Nojoto: Largest Storytelling Platform

New राहील Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about राहील from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, राहील.

    LatestPopularVideo

NR production (Nisha Ritesh)

एक सुंदर वाक्य ….. शरीर जितकं फिरतं राहीलतेवढं स्वस्थ राहतं आणिमन जितकं स्थिर राहीलतेवढं शांत राहतं. #माहिती

read more

शुभम दि. कांबळे

#स्वप्नच राहील...

read more
तुझा हात हातात घेऊन दूरवर चालण्याच स्वप्न,
ते स्वप्नच राहील...
तू घातलेल्या शपथांच्या ढिगाऱ्यात,
सत्याची एकही ओळ मला दिसत नाही,
कारण
तू दाखवलेल्या स्वप्नांना खरं होताना पाहणं,
ते स्वप्नच राहील...
परंपरेने तुही तेच केलं,
जे प्रत्येक प्रेमी युगल करतात,
पण आपल्या संसाराचं,
 स्वप्न ते स्वप्नच राहील...

 - शुभम दिपक कांबळे #स्वप्नच राहील...

Mahima

राहील्या त्या फक्त आठवणी 😢😢 #faraway #Talk

read more
माणूस जातो माणसाला सोडुन, 
आठवण मात्र जात नाही. 
दगा देतात ती माणसे, साथ देतात त्या आठवणी. 
गेले ते दिवस, राहील्या त्या फक्त आठवणी.......

©Myav 009 राहील्या त्या फक्त आठवणी 😢😢

#faraway

Jai Bhim

अभूतपूर्व बुद्ध धम्मपद यात्रा सोहळा नेहमी अविस्मरणीय राहील 💙 🙏 #समाज

read more

Jai Bhim

अभूतपूर्व बुद्ध धम्मपद यात्रा सोहळा नेहमी अविस्मरणीय राहील 💙 🙏 #समाज

read more

Lx_Rahul

तेरी राह का राहील...🚶 #lx_rahul #Shayar #Shayari #Poet #poem #Poetry

read more

Lx_Rahul

तेरी राह का राहील...🚶 #lx_rahul #Shayar #Shayari #poem #Poet #Poetry

read more

Secret Quotes

.......................? दिलेले फळ सगळ्यांचे कधीच विसरणार नाही मी प्रत्येक शब्द स्मरणात राहील माझ्या...

read more
 न बाप बड़ा ना भैया
सबसे बड़ा रुपैया,
म्हण नीट समजलीये आयुष्यात
मला जो पर्यंत माणसाकडे पैसा
आहेत तो पर्यंतच माणसाला
किंमत असते, मग घरात असो
किव्वा बाहेर इतरांमध्ये,
एकच म्हणणं आहेत सगळ्यांसाठी
की हातावर पीठ नाही घेतलं मी,
हातचां नाही राखून धरला कधीच मी
जे माझं आहेत त्यात सगळ्यांना
भागिदार केले मी,
वेळ माझ्यावर आली म्हणजे मी लाचार
नाही होणार कुणाजवळ,
हिम्मत आहेत 0 तुन उभे राहण्याची
करून दाखवणारा आहेत मी,
मनातून निभावलेले प्रत्येक नाते मी
चांगले ओळखले आहेत कशासाठी
कोणी काय केलं आणि कोण काय
करतय हे नीट उघड्या डोळ्याने बघितले,
   AS Patil✍️ .......................?
दिलेले फळ सगळ्यांचे कधीच विसरणार नाही मी
प्रत्येक शब्द स्मरणात राहील माझ्या...

Lx_Rahul

तेरी राह का राहील...🚶 #lx_rahul #poem #Poet #Poetry #Shayar #Shayari #Quote #Quotes #lovebeat

read more

Akash Londhe

*मान देता आला पाहिजे आणि आपमान सहन करता आला पाहिजे..* *कारण,आपमान करणाराच एक ना एक दिवस तुमच्यासमोर मान खाली घालून ऊभा राहीलेला असेल....* #Quote #bestfriend #जिंदाबाद

read more
#BestFriend'sDay *मान देता आला पाहिजे आणि आपमान सहन करता आला पाहिजे..*

*कारण,आपमान करणाराच एक ना एक दिवस तुमच्यासमोर मान खाली घालून ऊभा राहीलेला असेल....*
#जिंदाबाद जिंदगी
AK *मान देता आला पाहिजे आणि आपमान सहन करता आला पाहिजे..*

*कारण,आपमान करणाराच एक ना एक दिवस तुमच्यासमोर मान खाली घालून ऊभा राहीलेला असेल....*
loader
Home
Explore
Events
Notification
Profile