Find the Latest Status about बेवारस बाळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बेवारस बाळ.
Laxman Sapkale
जिवन जगत अस्तांना मज "भान" नसावे मला डोळ्यासमोर नाय "स्वप्न" जेव्हा कोणी नव्हतं मला ! दिवसाच्या आणि रातिच्या काळात माझ "जग" काळ होत ! संवेदना जास्त आणि पोटात इवलंस माज "बाळ" होत भयभित मन माझ आता काळजी करत बसत होत ! पोटातल्या जिवाला आठवत मन कासनी धरत होत कारण गरीब तुझी माय म्हणत डोळ्यात पाणी येत होत ! इवलंस माझ बाळ तरी हसत "खांदा" मला देत होत त्याला बघून काळ जग आता हसत फुलत होत ! गरीबी जगत दुःख आमच प्रेमात सरत होत लहान जिवाला पण माय शिवाय सगळ फिक होत ! डोळ्या समोर स्वप्न घेऊन बाळासाठी जगण होत मोठं झाल्यावर बाळ माझ भविष्य घडवणार होत ! ✒_लक्ष्मण सपकाळे @ भुसावळ बाळ माझ
बाळ माझ
read moreमयुर लवटे
आई तु काही चूक नाही गं केली, मला माहिती आहे असेल तुझी मजबुरी म्हणून मला अशी शिक्षा दिली., यात तुझी चूक काही नसून मी घेतला होता तुझ्या पोटी जन्म ही माझीच चूक झाली... -मयुर लवटे मो. नं.9325701808 आर्वी, वर्धा महाराष्ट्र उकिरड्यावरचे बाळ #for #for
Santosh pawara
निसर्गाचा बाळ मी निसर्गाचे गीत गातो तोच मला जगवतो तोच मला जगवतो तोच ज्ञान देतो .......... सकाळ संध्या सोनेरी किरणे भिरभिरणारे पक्षी मिळून सारे एक साथ समुह गीत गातो .... डोंगर कपारीतून येती नद्या सुंदर वेली झाड़े फुल फळे देतात सारे गोड प्रेम गार गार वारा ...... रात्र झाली वाट बघे चंदोबा लुकलुकणारे तारे शाळा भरली शिकू लागलो जीवन गीत सारे ... - कवी, संतोष पावरा ढोल काव्यसंग्रहातून - निसर्गा बाळ ढोल काव्यसंग्रह कवी संतोष पावरा
- निसर्गा बाळ ढोल काव्यसंग्रह कवी संतोष पावरा
read moreLaxman Sapkale
Mothers loves💝 माझ बाळ Subscribe To my Youtube channel for poem-Poetry With My Voice #nojotovideo
read moreएक शेतकरी बिब्या
आई निपचित पडलीय बाळ रडतंय जोरजोराने ओरडतय आईला हलवतय उठ म्हणतय...© कवि_बिभीषण गिरी, जागजी (उस्मानाबाद)
read morestatus king
*_मायेचा पदर_* *पोर कोवळ्या वयाचं* *नाही भेटलाच पान्हा ,* *माय देवाघरी गेली* *बाळ होता तवा तान्हा,,,* *बाळ रडून रडून* *करे जीवाचा अकात ,* *आज आईचं लेकरू* *कसं झालं रे अनाथ,,,* *दू:ख लेकराले झाल* *झाला काळजात वार ,* *लेकराच्या डोईवर* *नाही मायेचा पदर,,,* *कस निजावं बाळाने* *कोण गाईल अंगाई ,* *बाळ हूंदके देऊन* *देते आवाच ये आई,,,* *पान्हा पाजे त्याला कोण* *कशी मिळेल ममता ,* *बाळ जगनार कस* *छळ करेल जनता,,,* *कश्या भराव्या जखमा* *वाहे डोळ्यातून लहू ,* *बाळ तान्हूलं जगात* *कुठे घेऊनीया जाऊ ,* *आता शोधे वाट जगी* *वाटे प्रेम रे जगाला ,* *आले दू:ख जीवनात* *नाही घाबरत त्याला,,,* *अंत जळतो शेवटी* *पाप त्याच्या नशिबात ,* *प्रेम नाही रे मिळाले* *डोळे त्याचे वाहतात!!* *शब्दशृंगार , तु फक्त माझीच* *©विशाल पाटील , वेरुळकर™* *_मायेचा पदर_* *पोर कोवळ्या वयाचं* *नाही भेटलाच पान्हा ,* *माय देवाघरी गेली* *बाळ होता तवा तान्हा,,,* *बाळ रडून रडून*
*_मायेचा पदर_* *पोर कोवळ्या वयाचं* *नाही भेटलाच पान्हा ,* *माय देवाघरी गेली* *बाळ होता तवा तान्हा,,,* *बाळ रडून रडून*
read moreअल्पेश सोलकर
बंद झाले गडाचे दरवाजे.... विनवणी तुम्हास घरी माझे बाळ तान्हे.. मार्ग शोधूनी कड्यावरून उतरली.. झाली वेडीपिशी..मनात भीती... आई हिरकणी... बंद झाले गडाचे दरवाजे.... विनवणी तुम्हास घरी माझे बाळ तान्हे.. मार्ग शोधूनी कड्यावरून उतरली.. झाली वेडीपिशी..मनात भीती... आई हिरकणी... © अल्
बंद झाले गडाचे दरवाजे.... विनवणी तुम्हास घरी माझे बाळ तान्हे.. मार्ग शोधूनी कड्यावरून उतरली.. झाली वेडीपिशी..मनात भीती... आई हिरकणी... © अल्
read more