Find the Latest Status about प्रेम वादळ शायरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेम वादळ शायरी.
Rajnikant Bedage
नवे डाव सारे अंधाराने पेरले होते, मी वाट उजलण्यासाठी हृदय जाळले होते, किनाऱ्यावर होता धोका म्हणूनी, नौकेला वादळात लोटले होते ! #मराठी #Nojoto #वादळ #प्रेम
Rutik Adgokar
🌷कुछ तो बात होगी मोहब्बत में वरना..!! 16 हजार राणीयो का राजा एक राधा के लिये क्यों रोता...🌷 🌷प्रेम वादळ🌷
shubham Balbudhe
भगवा वादळ # पावणखिन्डीत बाजी प्रभु नी जर बाजी मारली नसती!! तर स्वराज्याची बाजी(शिवचरित्र)सगळया जगाला कळलीच नसती!! #भगवा वादळ#
Shama patil sanghvi
शांत सागरात पाणी खळखळत होतं हवेच्या हलक्याश्या झोतात हेलकावत होतं संथ चालीत प्रणयी निसर्गाची छोटा होती निर्विकार झुल्यात भावनांची साथ होती अचानक एक गुलाबी वादळ दुरुन येताना दिसलं वाटलं माझ्या लाटांना हे छेडेल माझ्या तन मनात स्पर्श करून सहचालीत मीसळवेल झालंही तसंच मलाही गुलाबी वादळात वीरावं लागलं शांत लाटांना फेसाळावं लागलं गुलाबी पवना सोबत चालावं लागलं आणि किनाऱ्याचे चुंबन घ्यावं लागलं... #गुलाबी वादळ
Rashmi Hule
सळसळ पानांची.. हवेच्या तोर्याची झाकोळला सुर्य.. गर्दी काळ्या नभांची बोचरी शांतता... चाहूल तुफानाची... कातरवेळी मना छळते... वेदना विरहाची.. #चाहूल #वादळ