Nojoto: Largest Storytelling Platform

New सोन्याचा वस्तारा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सोन्याचा वस्तारा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सोन्याचा वस्तारा.

Related Stories

    PopularLatestVideo

Sachin Zanje

सोन्याचा आपटा

read more
सोन्याचा आपटा.

आज त्या मी आपट्याला 
वाटेनं जाताना पाहील.
किती सुंदर होतं ते पानापानांत
परंतू लोकांनी सोन्याच्या भावात 
त्याला बेअब्रूशिल होऊन त्याला एक पान ही नाही ठेवलं.

पाहत असता मी त्याला 
त्याने मला विचारलं...? 
काल ज्या पानांना सोन्याने लुटलं
त्याला आज मी का त्या कचराकुंडीत पाहील.
देशिल का रे उत्तर कवी.
हे असं वाईट मी काय होत त्याच केलं.

तुमच्या रिती रिवाजासाठी 
करा माझा वापर ,मी नाही म्हणत नाही .
 सणापुरते पाहता तुम्ही आम्हाला
मग आमच्या अस्तित्वासाठी मागे का पाहत ही नाही.

काल तुमचा सन झाला 
प्रत्येक जण एक आणी एक पान ओरबाडून घेऊन गेला
आज बघ दिसतो कसा मी
जगण्यासाठी आज पानच नाही मला.

कवी मनाच्या भावनेला
दु:ख कळले असेल माझे तुला.
मी अबोल हा आपटा
पण जे सांगायचे आहे समजले असे वाटते मला‌.

कवी - सचिन झंजे. सोन्याचा आपटा

Shraddha Yadav

सोन्याचा गोळा

read more
पहा पाखरे चारोनी होती 
झाडांवर गोळा
कुठे बुडाला पलीकडे तो
सोन्याचा गोळा
-श्रद्धा रघुनाथ यादव सोन्याचा गोळा

nitsmit penshanwar

सोन्याचा पाऊस #SantaNojoto #मराठीकविता

read more
mute video

Sarita Prashant Gokhale

कष्टाने पिकव सोन्याचा घास क्षितिजापास जायचय तुला, सूर्यावाणी चमकत धावायचयं हसतमुखाने ऊन - पाऊस झेलायला... स्मिता राजू ढोनसळे नान्नज, जि #Quotes #मराठीकविता

read more
मेरी टीचर कहती है  कष्टाने पिकव सोन्याचा घास
क्षितिजापास जायचय तुला, 
सूर्यावाणी चमकत धावायचयं 
हसतमुखाने ऊन - पाऊस झेलायला... 

स्मिता राजू ढोनसळे 
नान्नज, जिल्हा.सोलापूर 
✍🏻

©Smita Raju Dhonsale कष्टाने पिकव सोन्याचा घास
क्षितिजापास जायचय तुला, 
सूर्यावाणी चमकत धावायचयं 
हसतमुखाने ऊन - पाऊस झेलायला... 

स्मिता राजू ढोनसळे 
नान्नज, जि

अल्पेश सोलकर

सोन्याच्या लंकेचा सम्राट रावण जळत होता... हिरव्या आपट्याच्या पानाला सोन्याचा भाव होता... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #follow #रावण#रावणदहन #alpeshsolkar

read more
सोन्याच्या लंकेचा सम्राट ' रावण ' जळत होता...
हिरव्या आपट्याच्या पानाला सोन्याचा भाव होता... सोन्याच्या लंकेचा सम्राट रावण जळत होता...
हिरव्या आपट्याच्या पानाला सोन्याचा भाव होता...
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqmarathi #follow #रावण 
#र

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों💕 आजचा विषय आहे बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो.. मित्रांनो साने गुरुजींची एक अतिशय सुंदर अशी ही कविता आपण सर्वांनी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #२५

read more
परकीय आक्रमण होता,जरा ही धजत नाही,
बलसागर भारत आमुचा,साऱ्या विश्वात शोभूनी राही.
आत्मनिर्भर करण्या देशा,साऱ्या भारतीयांचे योगदान राही,
प्रत्येक व्यक्ती ती भाग्यवान,जी ह्या भारत भूमीत जन्म घेई. सुप्रभात मित्रानों💕
आजचा विषय आहे
बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो..
मित्रांनो साने गुरुजींची एक अतिशय सुंदर अशी ही कविता आपण सर्वांनी

satish bharatwasi

तुला पैल्यांदा बघीतलं... लिंब नेसल्यालं , हिरव्या लुगड्यातलं.. गव्हाळ रुप ..! स्वच्छ अंघोळ केलेली तु केस ओले ते फक्त समोरचेच...., पाठीवरच्य #nojotophoto

read more
 तुला पैल्यांदा बघीतलं...
लिंब नेसल्यालं ,
हिरव्या लुगड्यातलं.. गव्हाळ रुप ..!

स्वच्छ अंघोळ केलेली तु
केस ओले ते फक्त समोरचेच....,
पाठीवरच्य

sandy

❤️💛❤️💛❤️💛 राजकारण गेल चुलीत ! 💛❤️💛❤️💛❤️ आज दिन्याच काही खर नव्हत ! दिन्याची बायको नम्रता त्याच्यावर जाम भडकली होती . कारणही तसच होत . रोजचे #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️💛❤️💛
राजकारण गेल चुलीत !
💛❤️💛❤️💛❤️

आज दिन्याच काही खर नव्हत ! दिन्याची बायको नम्रता त्याच्यावर जाम भडकली होती . कारणही तसच होत . रोजचे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile