Find the Latest Status about rutuja limaye from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, rutuja limaye.
SK
स्मितहास्य आणि अश्रु सहसा एकमेकांना कधी भेटत नसतात.. पण जेव्हा भेटतात ना तो क्षण अविस्मरणीय असतो. स्मितहास्य आणि अश्रू Rutuja Tambe
स्मितहास्य आणि अश्रू Rutuja Tambe
read moreSK
Smile Is Best Medicine On Every Problems Smile😊😊 Rutuja Tambe
Smile😊😊 Rutuja Tambe #Shayari
read moreSK
नुकतीच कुठे आयुष्याची सुरुवात होती पुस्तकाच्या पहिल्याच पानावर शेवटाची बात होती सुर्य डोक्यावर आलेला अन् लख्ख उजाडलेले मनाच्या गाभाऱ्यात मात्र अवसेची रात होती आयुष्याची लक्तरे अन् जीवनाची झालेली दशा खडतर या वाटेवरती फक्त दुःखाचीच साथ होती आयुष्याच्या या दिपामध्ये काठोकाठ तेल भरलेले मिणमिणनाऱ्या या दिपामधली संपलेली वात होती . आयुष्य Rutuja Tambe Isha Kharat_24
आयुष्य Rutuja Tambe Isha Kharat_24 #poem
read moreSK
मैं और मेरी तन्हाई जब भी मौंका मिले तो बात करने के लिए यही मिलतें है मैं और मेरी तन्हाई Rutuja Tambe
मैं और मेरी तन्हाई Rutuja Tambe #शायरी
read moreSK
आयुष्यात वेळेनुसार बोलणारी नाती खुप असतात, त्यांना Show peace मध्येचं ठेवणं योग्य असतं. कारण त्यांना खऱ्या नात्याचा अर्थ कमी आणि मतलबी नात्याचा अर्थ जास्त कळत असतो. Fake relations✌😊 Rutuja Tambe
Fake relations✌😊 Rutuja Tambe #Shayari
read moreSK
जिंदगी में बहोत लोग आते है जिन्हें हम अपनाते है बाद में वही लोग हमे Ignore करते है और इसी बात का हमें बुरा लगता है तो क्या हुँआ? छोड़ देते है So Move On With Your Life move on😊😊 Rutuja Tambe
move on😊😊 Rutuja Tambe #Shayari
read moreSK
पापण्या मिटता क्षणी तुझा हसरा चेहरा दिसतो फुलासारखा गंध तुझा माझ्या मनी दरवळतो हे कसलं खूळ लागलं मी मलाच विचारतो माझ्या मनाकडे पाहून मी त्याच्यावरच हसतो हे वागणं बर नव्हे मी त्याला सांगतो तुझ्या धुंदीत हरवल्यावर माझं कोण ऐकतो तुझा चेहरा प्रिये मला छळत रहातो मिटल्या जरी पापण्या रात्र जागवत रहातो . तुझा चेहरा माझी झोप उडवतो. Rutuja Tambe
तुझा चेहरा माझी झोप उडवतो. Rutuja Tambe #poem
read moreDevendra Nikure
श्वास बागेतल्या कळ्यांनो सांगू नका कुणाला तुटलो कधीच आहे सांगू नका कुणाला मज मंद वाटणारे आभास चांदण्यांचे तुटले कधीच आहे सांगू नका मनाला विरते हळूच का मग ही रात कापरासम जळले कधीच आहे सांगू नका जगाला येणार मी उन्हांनो का सावली म्हणाली माझ्यात लाख जळले सांगू नका उन्हाला माझ्या उरामध्ये मी जन्मलेत लाखो माझ्यात जन्मलेले लावू नका पणाला मी स्तब्ध मोगऱ्याचा झालो सुवासही पण माझेच श्वास घेणे पटले कुणा कुणाला ©Devendra Nikure #श्वास #meltingdown Triveni Radke Rutuja Jakkanwar Suman7296
#श्वास #meltingdown Triveni Radke Rutuja Jakkanwar Suman7296
read moreSK
जिंदगी के Mobile में नकारात्मक बातों को Delete कर दो और सकारात्मक बातों को Save कर दो जिंदगी में सिर्फ और सिर्फ Happiness होगी | Be Positive😊 Renu #suman# Rutuja Tambe Kajal_meshram