Nojoto: Largest Storytelling Platform

New मंगलमूर्ती श्री गणराया Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मंगलमूर्ती श्री गणराया from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मंगलमूर्ती श्री गणराया.

Stories related to मंगलमूर्ती श्री गणराया

    LatestPopularVideo

Ganesh Shewale

Roshan Sagar

गणराया

read more
हे गणराया तू आहेस
       नऊ दिवसाचा अल्पायु ..
 मात्र आम्ही नास्तिक
       तुझ्याच बद्दल जिज्ञासू....

तू आलास तर भिकाऱ्यांना 
         हि मिळते अन्नछत्र..
एकदाचा गेलास तर नसते रे
          बाबा त्यांचे सूत्र....

    होय तू फक्त नऊ 
    ‌      दिवसाचा अतिथी..
अन् तू येताच एकलकोंडा
       ही होतो रे आगंतूक.... गणराया

Suresh Prajapati

ॐ,गणराया #સમાજ

read more

Rohit Pawar

नमन गणराया

read more
श्रावण धारा घेऊन संगती ,
वनराई फुलू लागली.

 पहिल्या श्रावण मंगली 
नमन करतो गणरायाच्या मूर्तिस.

                               ...✍️रोहित पवार नमन गणराया

Mahesh Lokhande

स्थापूया गणराया #poem

read more
स्थापूया गणराया
 
मनमंदिरीत स्थापूया गणराया
स्वयंप्रकाशित बुध्दी कराया॥धृ॥

मळ काढूया आपल्या मनाचा
निर्मल करूया कायावाचा
बहुश्रुतहो सारे होऊया॥1॥

सुखयेण्याशी नि  दुःखहरण्याशी
पुण्यकर्माच्या बांधूया दुर्वाराशी
ज्ञानासोबत लगीन करूया॥2॥

शांत समंजस सरळमार्गी होऊ
मातापित्यांचा सन्मान ठेवु
शीलरक्षणास शीरही देवुया॥3॥

        कवी-महेश लोखंडेसर 9604908854 स्थापूया गणराया

Ajit Shelar

गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया #मराठीसंस्कृति

read more

Ravi Pawade

गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया

read more

ᑕʰʰᵃʸᵃ ᑭᵃᶜʰᵖᵒʳ

जय गणराया 🙏🚩🤗🎊🎉..... #मराठीसंस्कृति

read more

Priya sapana pramod pawar

#moonlight 🙏गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया 🙏 #Music

read more
तू विघ्नहर्ताय, तू गणनायकाय, तू लंबोदराय,तू गजाननाय
मोरया... माझा बाप्पा श्रीमोरया
माझा देवा श्रीगणराया
माझा बाप्पा श्रीमोराया
भक्तांचा श्वास तूच रे देवा
देवांचा देव तू,गणराया
अधिपती, श्रीपती आहेस तू मोरया
माझा देवा श्री गणराया
माझा बाप्पा श्रीमोरया
किती ही नावे तुझी,
एकदंत, वक्रतुंड,गजानन,लंबोदर
भक्तांच्या हाकेला येतोस धावून
संकटांना लावतोस तू रे पळवून
मोरया माझा बाप्पा श्रीमोरया
माझा देवा श्री गणराया
महिमा हा तुझा थोर
प्रथम आहे तुला मान
तुझे गाऊ किती मी गुणगान
साऱ्यांसाठी आहेस तूच रे महान
माझा बाप्पा श्रीमोरया
माझा देवा श्री गणराया
  || गजानना,लंबोदरा, बाप्पा मोरया
     विघ्नविनाशक; गौरीपुत्रा गणराया ||
                              - प्रिया सपना प्रमोद पवार.
  #moonlight 
🙏गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया 🙏

पिता जी का बच्चा

#गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया #बाप्पा स्पेशल 🙏🚩 #समाज

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile