Nojoto: Largest Storytelling Platform

New गैरसमज Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गैरसमज from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गैरसमज.

    LatestPopularVideo

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गैरसमज... #गैरसमज१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
गैरसमज हा अपघात जरी असला तरी, 
काही जण मुद्दामून वैर साधण्यासाठी तो घडवून आणतात ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
गैरसमज...
#गैरसमज१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

vaishnavi chingale

एकदा संशयाची बी पेरली गेली की पुन्हा त्या नात्यात इतर काहीच उगवण्याची शक्यता राहत नाही..... #नाते #संशय #गैरसमज_दुरावा

सरफिरी®

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गैरसमज... #गैरसमज१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
आपण एकमेकांना छान समजून घेतो
हा जो आपल्याला चुकीचं ठरवणारा समज असतो ना!

समजतं पण उमजत नसतं
असंही एक खट्याळ नातं असतंच ना!

हातांत हात असतात,
पण त्यातून थेट ह्रदयाकडे नेणारी
'टेलिपॅथी' समजलेली नसते ना!

मग जो असतो तो तुरुंगवास
आणि जे होतात ते टाळता न येणारे गैरसमज... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
गैरसमज...
#गैरसमज१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Komal Ghadigaonkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गैरसमज... #गैरसमज१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
आज तिचे मन सैर होते..
तो बोलला काहीसे पण तिने ऐकले ते गैर होते.
असाच मग अविश्वासाने जन्म घेतला 
अन् इथेच मोठा घात झाला,
बारशाला अविश्वासाच्या..
गैरसमज उघड्या दारातून घरात आला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
गैरसमज...
#गैरसमज१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

nitin bodke

गैरसमज

read more
गैरसमज हे मॅगीसारखे असतात, लगेच होतात् तेही फक्त २ मिनिटात . गैरसमज

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गैरसमज... #गैरसमज१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
गैरसमज दोन प्रकारचे असतात,
काही गैरसमज आवडते असतात
तर काही नावडते, मनाला टोचणारे असतात.
काही गैरसमज नाते उध्वस्त करतात,
तर काही गैरसमज प्रेमात गोडवा वाढवतात.
गैरसमज हा ही किती गोड,जो बायकोच्या मनात आहे,
केव्हाही वाद झाल्यास नवरा नमतो,हा तिचा गैरसमज आहे.
खरे तर नवरा नमतो हा त्याच्या प्रेमाचा भाग आहे,
बायकोनं हारावे हे त्याला नापसंद आहे.
गैरसमज हा ही तितकाच खरा आहे,
के वाद वाढू नये म्हणून नवरा शांत आहे,
बायकोला वाटते नवऱ्याची चूक नवऱ्याला मान्य आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
गैरसमज...
#गैरसमज१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Ajay Patil

#Flute गैरसमज.. #Poetry

read more

RJ कैलास नाईक

#समज गैरसमज #nojotophoto

read more
 #समज गैरसमज

somnath gawade

#समज-गैरसमज

read more
एखाद्याविषयी
चांगला समज
पसरवण्यापेक्षा
गैरसमज पसरवणे
अधिक सोप्पे असते.
🤣😂😊😫 #समज-गैरसमज

RJ कैलास नाईक

#समज गैरसमज #nojotophoto

read more
 #समज गैरसमज
loader
Home
Explore
Events
Notification
Profile