Nojoto: Largest Storytelling Platform

New शोधले पक्षातले बा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शोधले पक्षातले बा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शोधले पक्षातले बा.

Stories related to शोधले पक्षातले बा

    LatestPopularVideo

Vilas Bhoir

तुला शोधले आहे! #clouds

read more
उंच आभाळात पाहिल्यावर समजले पावसाचे येणे थांबले आहे
हितगुज तुझ्यासवे करताना कळाले मेघांनी बरसून घेतले आहे 

पांघरलेली सागर निळाई त्यात शांत निसर्गाची हिरवाई 
चोहिकडे नटलेल्या नवलाईस नयनात माझ्या पाहिले आहे 

चाहुल इवल्या स्वप्नांची घेऊन एकटाच उभा झाडांपाशी 
पाहुन वाट तुझी मन माझे थकले आहे 

रानावनात नाचणारे मोर अन् आवाजांचे मंजुळ स्वर 
गुणगुणतांना एकांताच्या वाटेवर कोकिळेसम ऐकले आहे 

सावरावे कसे स्वतःला मनात राहतो नि:शब्द अबोला
म्हणून मोकळे मन करण्यास तुला शोधले आहे 

                                             ~ विलास भोईर 
                                         ( तुला शोधले आहे )

©Vilas Bhoir तुला शोधले आहे! 

#clouds

Tripurari Sharma

#बा मण बा वरो#

read more
मैं तुम्हें भूल जाऊँ क्या यह मुमकिन हैं ।
आज भी तुम्हारी यादें मेरे मन में समाई हैं ।। #बा मण बा वरो#

RAJAO KA RAJA

बा #न्यूज़

read more

dinesh Rajiram gajbhiye

बा #Shayari

read more
काल अचानक मला बापू दिसला
गांधीजी नव्हे आसाराम बापू दिसला..

मात्रुपित्रु पुजनाची निघाली ती रैली
समाजाला पाहून आसारामबापू हसला.. 

धर्माच्या नावाखाली होते येथे व्यक्तीपूजा
असे सोंग पाहून महात्मा बापू चिडला..

समाजाने का विसरावे त्याच्या लैंगिक लिला
तुरुंगातला हा भोंदू चौकात का दिसला.. बा

Mr Gaurav YT

चमत्कार बा #विचार

read more

Shubhangi Sutar

बा....,♥️ #Poetry

read more
बा ज्योतिबा
तुझीच र पुण्याई
म्हणूनच आज जी या
रक्तात ओढ आहे ती 
शिक्षणाची ती तुझ्या मुळच
नाहीतर ही सावित्री अजूनही 
चुलीसमोरच धूर गिळत बसली असती
तू जो विश्वास आम्हा 
सावित्री वर टाकलास...
बा ज्योतिबा तुझी सावित्री 
तुला शब्द देते 
तुझा वारसा पुढं नेण्यात
 कधी कमी पडणार नाही.
तुझी ही सावित्री दोन्ही घरात
पडलेला अंधकार दूर करुनी
उरी स्वाभिमानाचा झेंडा रोवून
ज्ञानाचा दिवा लावेल जगी 
बा ज्योतिबा 
तुझीच र पुण्याई

©Shubhangi Sutar बा....,♥️

Sky King

बा भीमा

read more

Ravi Malapudekar

बा- भिमा #मराठीकविता

read more

Anand Chaware II

बा साब #nojotovideo

read more

Pappu Pappu

जेकरे छाती में दम बा वहीं दबंग बा #Videos

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile