Nojoto: Largest Storytelling Platform

New दुजाभाव Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दुजाभाव from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दुजाभाव.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय: स्वार्थ सोडुन जगावं चला तर मग लिहुया. #स्वार्थ1 हा विषय Parshuram Jogdand यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
का हा अट्टाहास असावा,
प्रत्येक बाबतीत मी पणाच राहावा.
विचारात कधीच दुजाभाव नसावा,
त्यास इतके नि मला इतके हा विचार सोडावा.
स्वार्थ सोडून जगावं,माझं नाही आपलं म्हणावं,
काही कमी पडल्यास मी आहे ना असं राहावं. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

विषय: स्वार्थ सोडुन जगावं 
चला तर मग लिहुया.
#स्वार्थ1
हा विषय
Parshuram Jogdand यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕🙏 जानेवारी महिना आला कि वेध लागते ते प्रजासत्ताक दिनाची. सर्वांना राष्ट्रीय बालिका दिवसाच्या खुप शुभेच्छा. या एकविसाव्या दशकात खरच #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वातंत्र्य #२४ #स्वतंत्र0

read more
(कॅपशन मध्ये वाचावे लेख मोठा आहे)

मुली आज प्रत्येक क्षेत्रात मुलांच्या बरोबर उभ्या आहेत,
खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत 
तरीही ती मुलगी आहे म्हणून मुली सारखीच वागणूक दिली जाते.
मुलगी शिकली प्रगती झाली हे फक्त ऐकायला नि वाचायला मिळते 
कारण जेव्हा जेव्हा ती प्रगतीच्या वाटेवर असते तिला मागे खेचले जाते.
स्वातंत्र्य देशात प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र असते मग मुलींनाच का डिवचले जाते.
मुलगी आहेस तू अशी एकटीच घराबाहेर फिरू नकोस,
जमाना वाईट आहे,लोकांच्या नजरा खराब आहे,असे ऐकवले जाते.
असे ऐकताना कुठे स्वातंत्र्य आहे मनी हे विचार येते....
[ read in caption ] लेखकानों💕🙏
जानेवारी महिना आला कि वेध लागते ते 
प्रजासत्ताक दिनाची.
सर्वांना राष्ट्रीय बालिका दिवसाच्या खुप शुभेच्छा.
या एकविसाव्या दशकात खरच
loader
Home
Explore
Events
Notification
Profile