Find the Latest Status about गालात पाखरू हसतय गालात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गालात पाखरू हसतय गालात.
कवी - के. गणेश
कधी कधी वाटतं... कर्तव्यापासून भावनांची कधीतरी फारकत असावी, अन् मनासारखं जगायला स्वतःचीही हरकत नसावी.. रस्ता दिसेल तिकडं पाऊलासंगे चालावं.. अन् वाटेतल्या झाडाला थोडं मनातलं बोलावं.. गर्द झाडाच्या सावलीत वाटतं एकट्याने बसावं.. अन् झाडाच्या फांदीवर पाखरू सोबतीला असावं.. मनाला पंख लावून खुशाल उडू द्यावं.. रोजच्या दगदगीतून मनासारखं घडू द्यावं.. स्वप्ना मागे धावताना कधीतरी नियम मोडावा.. पाना फुलांचा आनंद इथं जगण्याशी जोडावा.. मातीच होते शेवटी कमावलेल्या धनाची.. उणीव फक्त राहते गमावलेल्या क्षणांची..! copyright @kganesh 9028110509 मन पाखरू
मन पाखरू
read moreकवी - के. गणेश
कधी कधी वाटतं पाखरासारखं राहावं, माळरान फिरून सारं पानाफुलांना पहावं.! मन पाखरू
मन पाखरू
read moreJitendra Asole
छोटुस हृदय माझे सागरा एवढे प्रेम झाले... पाहून सखे तुला पहिल्यांदा धडधडले.. #NojotoQuote प्रेम पाखरू
प्रेम पाखरू
read moreAarya Rathod
एका दिवशी, एका मुलिच माझ्या फोन वर रॉंग नंबर वरुण ,फोन आला बोलता बोलता मैत्री झाली, तिनं नाव गांव मला विचारल एका दिवशी, एका मुलिच , माझ्या फोन वर रॉंग नंबर वरुण ,फोन आला बोलता बोलता मैत्री झाली, तिनं नाव गांव मला विचारल ... एक वर्ष मैत्रीला पूर्ण झाली एका दिवशी मंदिरात गेलो मि देवाच्या दर्शनाला फोन केला तिला मी, प्रेपोज़ मारायला... प्रेपोज़ मारताक्षणि तिने होकार दिला प्रेपोज़ मारताक्षणि तिने होकार दिला, मला विचारल तिनं कधी येतो मला,तू मुम्बई ला भेटायला... _ अरविंद राठोड मनातलं पाखरू
मनातलं पाखरू
read moreJitendra Asole
परवा परवा वेलीवर जे पुष्प उमलले होते... आज बटांच्या वेलीवर ते अलगद गुंफले होते... - जितेंद्र आसोले #NojotoQuote प्रेम पाखरू##
प्रेम पाखरू##
read morevishnu thore
एक लाडाचं पाखरू मनाच्या रानात भिरभरलं डोळा भिडला डोळ्याला काळीज जिवाचं थरथरलं -विष्णू थोरे एक लाडाचं पाखरू...
एक लाडाचं पाखरू...
read more