Find the Latest Status about फाटक्या झोळीत येऊन पडते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फाटक्या झोळीत येऊन पडते.
nitin bille
एकदा येवून बघुन जा... माझ्या मनात तू फुलवलेल्या प्रेमरुपी बागेच आता उजाड ओसाड माळरान झालय. उरली आहेत फक्त आठवणींची काटेरी झुडपं आता नाही दरवळत सुगंध इथे प्रीतफुलांचा. पण अजूनही गंध मनात बाकी आहे, तुझ्या आठवणींचा..... अन् ओलावा बाकी आहे तु शिंपडलेल्या प्रेमाचा..... याच ओलाव्यावर दुभंगलेल्या मनात एक केवीलवाण आशेच रोपटं अजुनही जिवंत आहे, तु येशील कधीतरी आणि पुन्हा बहरेल ही बाग पुर्वीसारखी ही आस बाळगून. खरच ..... एकदा येवून बघून जा... अन् या दुभंगलेल्या मनात पुन्हा एकदा नंदनवन फुलवून जा.... नंदनवन फुलवून जा.... नितीन.......✍🏻 #एकदा येऊन बघून जा....
#एकदा येऊन बघून जा.... #मराठीकविता
read moreJyoti Chavan
काही व्यक्ति लाटासारख्या असतात,अलगद येऊन धडकतात अन विरघलून जातात.
काही व्यक्ति लाटासारख्या असतात,अलगद येऊन धडकतात अन विरघलून जातात.
read moreप्रेमाची_पहाट🦋
❤ मोहब्बत खुद एक नशा है सबसे जुदा उसकी अदा है, जो खो गया इस नशे में देखो अभी तक वो गुमशुदा है...। ज्याच्या समोर सारी नशा फिकी पडते ती नशा फक्त 'प्रेमाची' असते. ❤❤❤
ज्याच्या समोर सारी नशा फिकी पडते ती नशा फक्त 'प्रेमाची' असते. ❤❤❤
read moreyogesh atmaram ambawale
भुकेला मी प्रेमाचा, प्रेम नाही निदान प्रेमाचे शब्द तरी मिळावे. आस माझी इतकीच ओंजळभर शब्द प्रेमाचे, माझ्या झोळीत येऊन पडावे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओंजळभर शब्द.. हा विषय Madhuri Kerkar यांचा आहे #ओंजळभरशब्द चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओंजळभर शब्द.. हा विषय Madhuri Kerkar यांचा आहे #ओंजळभरशब्द चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine #yqtaai
read moreSachin Singh
जिन्दगी जीना ही जिन्दगी नहीं जिन्दगी में आप क्या कर सकते हैं ये महत्वपूर्ण है ©Sachin Singh खुद की कलम से लिखो इतिहास दुसरों का तो सब पडते है #Motivation #motivation_for_life #motivation💯 #OneSeason
खुद की कलम से लिखो इतिहास दुसरों का तो सब पडते है #Motivation #motivation_for_life #Motivation💯 #OneSeason #विचार
read morePANDEY AMIT
उम्रकैद की तरह होते है कुछ रिश्ते जहाँ जमानत देकर भी रिहाई ही गुहार लगाने पडते है । #उम्रकैद की तरह होते है कुछ रिश्ते जहाँ जमानत देकर भी रिहाई ही गुहार लगाने पडते है ।
#उम्रकैद की तरह होते है कुछ रिश्ते जहाँ जमानत देकर भी रिहाई ही गुहार लगाने पडते है ।
read more