Find the Latest Status about rajmata jijamata college latur from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, rajmata jijamata college latur.
stoneheart_amya
प्रेम आम्हाला दाखवता येत नाही पण आमच्याकडे आहे भरपुर हो मी तिथलाच आहे जिथे पिकते तुर, आमच लातुर. #amol #latur
Toshika Barewar
स्वराज्याच्या वाघा ने चहुकडे डरकाळी मारली, पन त्या डरकाळी ची आवाज आईसाहेब होती। स्वराज्याची निर्मिति शिवबांनी जरी केली, पन ती थोर प्रतिमा जिजाऊनी उभी केली। प्रजेच्या मनावर राज राज्यांचा होता, पन संस्कारांची माळ मात्र जिजाऊची होती। राजे छत्रपति बनले,राजे प्रजापति बनले, पन त्यांना घडवनारी 'राजमाता' महान होती। चंद्र -सूर्य जो पर्यंत चमकत राहील, तोपर्यंत जिजाऊँच नाव ओठांवर राहील| #shivajimaharaj#jijamata#svrajya#marathi#mahrastra
Rohidas Suryawanshi
तुमचा व्यवसाय वाढविण्यासाठी आजच बनवुन घ्या वेबसाईट ,मोबाईल अप्लिकेशन ,ब्रोशर , जाहिरात (बॅनर , किऑस्क, होंर्डिंग) आणखी भरपूर काही तेही योग्य दरात.. Isolate Infotech मध्ये १) वेबसाईट डेव्हलपमेंट २) मोबाईल अप्लिकेशन डेव्हलपमेंट ३) डोमेन रजिस्ट्रेशन ४) डोमेन होस्टिंग ५) शाळा / कॉलेज / क्लास - वेबसाईट। अप्लिकेशन ६) मार्केटिंग / हॉटेल / शॉप / रिअल इस्टेटस - वेबसाईट/अप्लिकेशन Isolate Info-tech Latur