Nojoto: Largest Storytelling Platform

New पौर्णिमेचा उपवास कसा करावा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पौर्णिमेचा उपवास कसा करावा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पौर्णिमेचा उपवास कसा करावा.

    PopularLatestVideo

fakttuzyasathi_sagla_kahi

परी ला कसा करावा प्रपोज...... #Love #MarathiKavita #marathi #marathiquotes #thought

read more
प्रेम व्यक्त करायला एवढं का ग भीत असतात
माझ्यासारखे वेडे मात्र कविता द्वारे लीयत असतात

शना शनाला मनामनाला वेड्या मनात विचार तोच
साध्या सुंदर पण छान परी ला कसा करावा प्रपोज

                                             यश.... परी ला कसा करावा प्रपोज......

#Love #MarathiKavita #marathi #marathiquotes

सिद्धार्थ गौतम

आपका उपवास किसी का पेट भरने का हिस्सा होना चाहिये 
तभी वो सार्थक हुआ, मानो!
अपने आप को वंचित करके ही आप किसी को कुछ दे
तभी वो दान और उपवास हुआ, मानो!

©RobiinN #उपवास

Snehi Uks

गौतम.      
🙏

©Snehi Uks #उपवास

somnath gawade

उपवासाच्या दिवशीच
  'मुग' गिळून 'गप्प'
बसण्याची वेळ आली
 तर उपवास मोडतो.
 #उपवास

Babli Gurjar

उपवास #शायरी

read more
mute video

Jotiram Sapkal

⛏️ शेतकऱ्यांनी डिजिटल मार्केटिंगचा प्रभावी वापर कसा करावा ? #jotiramsapkal #mahagrowth #marathibusinessowner #digitalmarketingbusiness teac #Teacher #शिक्षण #supportsmallbusiness #teachergrowth #digitalstrategy

read more
mute video

somnath gawade

'खिचडी' उपवास
करणाऱ्या मंडळींना
'निरंकार' उपवास
करण्याचा सल्ला
द्यावा.
😂🤣 #उपवास

Kalpana Gaikwad

उपवास #tarakmehta #कविता

read more
mute video

Kunal Salve

आज तीचा उपवास असेलच !
कारण,मागच्या वर्षी माझ्या एका फोनने 
तिने तो सोडला होता !  #उपवास 
#तिचा

somnath gawade

उपहासपूर्ण उपवास

read more
  बायकोच्या माहेरच्या
   लोकांचा 'उपहास'
    करू नका अन्यथा
  'उपवास' घडण्याची
     शक्यता असते! उपहासपूर्ण उपवास
loader
Home
Explore
Events
Notification
Profile