Find the Latest Status about त्या तिथे पलीकडे तिकडे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्या तिथे पलीकडे तिकडे.
Sudhir Uminwade
Prof.Shivaji Waghmare
मी ईथे तू तिथे, जिवन आहे कुठे..... तू जिथे मी तिथे, शब्दही झालेत मुके..... हल्ली झोप येत नाही, नकळत स्वप्न ही तुटे..... सावरण्याच्या प्रयत्नात, भावनांचा तोल ही सुटे..... पुरती वेडावले प्रेमात, अबोल मनाचा चैन ही लुटे..... तुच आठवतोस फक्त, नजरे समोर दाटतात धुके.... तू तिथे...
Dr. Sunil Haridas
आपणांस माहीत आपण ज्यावेळी तिर्थयात्रेस जातो तिथे देवदेवतांच्या मुर्ती असतात त्यालाच आपण देव समजुन दर्शन घेतो परंतु देव हा सर्वत्र आहे सज्जनांच्या ठिकाणी आहे, प्रत्येक सजीव प्राण्यामध्ये देव आहे फक्त श्रद्धा आणि भाव असला पाहिजे. *भाव तिथे देव* यालाच म्हणतात. शुभसकाळ डॉ.सुनिल हरिदास बीड भाव तिथे देव #DawnSun
Sagar Misal
ज्या माणसांना एकचं गोष्ट सारखी सारखी सांगून परिणाम दिसत नसेलं तर त्या माणसां जवळ आपला वेळ वाया घालवू नये... ©Sagar Misal #Crescent अति तिथे मातिचं
Devanand Jadhav
पुणे तिथे काय उणे! खडकवासला धरणातून पाणी सोडलंय हे कळण्यासाठी भिडे पूल बांधलाय. भिडे पूल पाण्यात गेला हे कळण्यासाठी लकडी पूल बांधलाय. लकडी पुलाच्या कमानीला पाणी लागलंय हे कळण्यासाठी समोर झेड ब्रिज आहे. झेड ब्रिजवर पाणी बघायला किती गर्दी झालीय हे बघण्यासाठी पुना हॉस्पिटलचा पूल आहे. म्हात्रे पूलाच्या पहिल्या कमानीला पाणी लागलं की गरवारे पूलावरून दिसेल, गरवारे पुलाला पाणी लागलं की लकडी पुलावरून दिसतं आणि गरवारे पूल कधी बंद करायचा हे ठरवण्यासाठी मेट्रोचा पिलर नुकताच बांधलाय. ©Devanand Jadhav पुणे तिथे काय उणे! #Ocean
Mahesh Lokhande
त्या वीरांना प्रणाम कोटी कोटी प्रणाम त्या वीरांना प्रणाम धन्य त्यांचे बलिदान धन्य त्यांचे बलिदान॥धृ॥ देशासाठी शूरवीर ते फासावरती चढले लाठ्या झेलुनी अंगावरती हसत हसत जे गेले॥1॥ गोळ्या झेलल्या छातीवरती मरणाला ना भ्याले जयहिंद ते शब्द बोलुनी शहीद वीर ते झाले॥2॥ गेले सोडूनी घरदार ते विसरून सारी नाती परंतु होती देशावरती अभंग त्यांची प्रीती॥3॥ फेकूनी उंची कपडे घातली अंगावरती खादी वंदेमातरम शब्द बोलती मरणाच्या ते आधी कवी-महेश लोखंडे त्या वीरांना प्रणाम
kalyani dhabale
वाट.... तसी ती जुनीच... भेट आपली त्या वाटेवरती अशी अचानक झाली होती मी तुझ्या सवे पाऊलवाट खुडवत चालत होती.. ना कसला रुसवा ना भीती कशाची होती मी तुझ्या माझे विश्व रंगवत सजवत होती वाट तशी ती जुनीच आहे त्याच आठवणीची चूक कुणाची, शिक्षा कुणाला खूनावून सांगत होती... परतले मग मागे त्या वाटेवरूनी तिथे नव्हेत काम काहीच माझे बडलूनी गेला काळ सरा पण वाट..... तसी ती जुनीच होती.. कीटीम्याव #आठवणी त्या जुन्या वाटेवरच्या
Govind
श्वास असतो स्थिरावलेला माझा बंदुकीच्या नोकावर, जीवन जगत असतो अभिमानाने मृत्यूच्या शेवटच्या टोकावर.... #प्रणाम #त्या #सर्व #शूरवीरांना