Nojoto: Largest Storytelling Platform

New चार्जिंग नाहीये Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चार्जिंग नाहीये from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चार्जिंग नाहीये.

    LatestPopularVideo

somnath gawade

#मोबाईल चार्जिंग

read more
प्रिय मोबाईल,
हल्ली तो
चार्जिंग साठीच
काय दूर असतो
इतर वेळी मात्र
सतत सोबत रमतो.
😃😂🤣 #मोबाईल चार्जिंग

Swapneel Kalpana Uttam

अजून थांबला नाहीये

read more

Nikhil Thok

😟तू माझा नाहीये😔 #विचार

read more
जीवन जगत असताना वाईट गोष्टी घडल्याच पाहिजे
तेव्हाच कळतं कोण आपलं असतं आणि कोण परक 😟तू माझा नाहीये😔

kalyani Pawar.

आता वेळला ही वेळ नाहीये माझ्यासाठी.

read more

sandy

दुरावा आहे याचा अर्थ असा नाहीये गं.. कि मी तुझ्याशिवाय राहू शकतो , डोळ्यात पाणी नाही याचा अर्थ असा नाहीये गं .. #poem #nojotophoto

read more
 दुरावा आहे याचा अर्थ असा नाहीये गं..
                    कि मी तुझ्याशिवाय राहू शकतो ,
डोळ्यात पाणी नाही याचा अर्थ असा नाहीये गं ..

Secret Quotes

माझ्यावर वेळ आहेत ती, शेवटच्या श्वासाश्वासा पर्यंत जपणार मी, बघू किती कुणाचा जीव आणि किती कुणाच प्रेम होत, का गैरसमज होता हे पण समजेल मला,

read more
खर बोलल्यावर जर राग येत असेल तर
तो हवाय मग आता त्या वर काही पर्याय 
नाहीये माझा, 
खूप काही गोष्टी घडत आहेत मागे फक्त विषय 
हा आहेत की बोलता येत नाहीये आता मला,
पाहिल्यासारखं,
तू हाताने काही गोष्टी घडवल्यात थोडी पण समज
पाहिजे होती काही गोष्टींची तुला,
मर मर जगतोय रोज मी रोज कित्तेक जीवची 
तडफड होतीये माझ्या बोलायला भेटायला मिठीत
घेयला खूप काही पण सगळ्यांना दूर सारुन आज
येथे तुझी पहिल्या सारखी वाट बघत आहेत,
पहिल्या सारखी हो तर मला बोलायचं तू आता
तर काही गोष्टी ऐकेल मी नाही तर नाही,
माझी तयारी झालीये आता बस वेळ अडवतीय 
मला येथे, पण जाईल आता ती पण प्रत्येक गोष्ट
निभावत आहेत मी येथे आता,  माझ्यावर वेळ आहेत ती, शेवटच्या श्वासाश्वासा पर्यंत जपणार
मी, बघू किती कुणाचा जीव आणि किती कुणाच प्रेम होत, 
का गैरसमज होता हे पण समजेल मला,

ᑕʰʰᵃʸᵃ ᑭᵃᶜʰᵖᵒʳ

छाया✍️ शुक्रिया सबिका और माफी भी फोन में चार्जिंग नहीं थी इसलिये live बंद करणा पडा कल मिलते है ऐक नये टॉपिक के साथ 🙏💓... #ज़िन्दगी

read more

अत्रंगी रे...!!!

ही माझी कविता नाहीये पण शब्दबद्ध केली मी कारण ती कविता एवढी थोर आहे की मला मोह आवरला नाही #poem

read more

Secret Quotes

उरवरीत भाग पुढच्या टप्प्यात खरं बोलण्याची हिम्मत आणि खर ऐकाण्याची तयारी नसेल तर आपले आयुष्य जगण्यात ही काही तत्थ नाहीये....

read more
येथे राग सख्या नातलगांचा येतोय
तर शेवटी आम्ही परकेच की..
सहाजिक आहेत एक मेकांना एक मेकांचा 
राग येणं,
त्या शिवाय समजत नाही आपले कोण
आणि परके कोण, 
हेच तर जीवन आहेत वेळ ही प्रत्येक व्यक्तीची 
खरी जाणीव करून देते,
आज माझ्यावर आहेत तर उद्या दुसऱ्या वर असेल,
   AS Patil✍️ उरवरीत भाग पुढच्या टप्प्यात 
खरं बोलण्याची हिम्मत आणि खर ऐकाण्याची
तयारी नसेल तर आपले आयुष्य जगण्यात ही काही
तत्थ नाहीये....

yogesh atmaram ambawale

उद्या सुट्टी... #yqtaai #सुट्टी #nonetwork #गैरहजर उद्या दिवसभर yq वर माझी हजेरी नसणार, नेटवर्क नाहीये तिथे जिथे आहे मी जाणार.

read more
उद्या सुट्टी...

उद्या दिवसभर yq वर माझी हजेरी नसणार,
नेटवर्क नाहीये तिथे जिथे आहे मी जाणार. उद्या सुट्टी...
#yqtaai #सुट्टी #nonetwork #गैरहजर 
उद्या दिवसभर yq वर माझी हजेरी नसणार,
नेटवर्क नाहीये तिथे जिथे आहे मी जाणार.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile