Nojoto: Largest Storytelling Platform

New पुन्हा राष्ट्रवादी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पुन्हा राष्ट्रवादी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पुन्हा राष्ट्रवादी.

    PopularLatestVideo

Rahul Sontakke

मी राष्ट्रवादी

read more
मी राष्ट्रवादी मी राष्ट्रवादी 
पाऊस वार वादळ आता पाहायचा नाही 
भर भर भर भर भर भर 
डोकं फिरलं आता डोकं फिरलं 
पाऊस वारं वादळ आता पाहायचा नाही 
मी राष्ट्रवादी मी राष्ट्रवादी 
ये बाये ये ताये ये अण्णा मामा 
ये माझ्या युवांनो 
बोला बोला काय हवाय काय हवाय 
राष्ट्रवादी राष्ट्रवादी 
ये चल बोलना चल बोल 
मी राष्ट्रवादी मी राष्ट्रवादी 
अभी तो मैं जवान हूँ 
अभी तो मैं जवान हूँ 
इस खेल खेल मे बापो का बाप हूँ 
अभी तो मैं जवान हूँ 
ये चल बोल 
मी राष्ट्रवादी मी राष्ट्रवादी मी राष्ट्रवादी

आमदार सुहास भाऊ चोथवे

राष्ट्रवादी कट्टरराष्ट्रवादी #जीवनअनुभव

read more
mute video

pankajkavad 1416

मस्तान-ए-रंग से दास्तानें दंग बया,
ख़ारिज हो जंग अमन ही ढंग नया।
परंतु........
बाकी अगर तुझमें राष्ट्र-बलिदानी की हया,
तो कर मंजूर चित्तमें, मिले शौर्य भगवे की शय्या।। #राष्ट्रवादी 

#Texture

Řx Ŕãhúł Kôľį

जय राष्ट्रवादी

read more
mute video

D.J.Singh

राष्ट्रवादी शाइरी #nojotovideo

read more
mute video

Jitender Singh

हिन्दू राष्ट्रवादी #Shiva

read more
"धर्मो: रक्षति रक्षितः"
जो धर्म की रक्षा करेगा,
धर्म उसकी रक्षा करेगा।
सनातन संदेश का वाहक हूँ मैं।
हां, गर्वित हिंदू राष्ट्रवादी हूँ मैं।।

©Jitender Singh हिन्दू राष्ट्रवादी

#Shiva

DrRajesh Kumar

राष्ट्रवादी लूट #Januarycreators #Thoughts

read more
mute video

Prateek Sharma

मुझे शांति का "प्रतीक" मत समझना,
मेरे देश को जरूरत है क्रोध के मशाल की #NojotoQuote #Khunkhar #राष्ट्रवादी
#nojotoapp

Praveen Kumar

राष्ट्रवादी हिंदू महासभा #Motivational

read more
राष्ट्रवादी हिंदू महासभा उत्तर प्रदेश संगठन से जुड़ने के लिए संपर्क करें मोबाइल नंबर.73 55 65 7769.

©Praveen Kumar राष्ट्रवादी हिंदू महासभा

प्रकाश साळवी

बहरतो पुन्हा पुन्हा मी !

read more
बहरतो पुन्हा पुन्हा मी !!

अजूनही आठवांना गोंजारतो पुन्हा पुन्हा मी
जरीही असला गुन्हा तो करतो पुन्हा पुन्हा मी
**
माहीत आहे चराचरात तुच भरून राहीला आहे
तरीही दगडाला पूजतो का पुन्हा पुन्हा मी
**
घायाळ केले तव नयनांनी अन् निघुन गेली
आसक्त आसवे घेऊन रडतो का पुन्हा पुन्हा मी
**
नात्यात रेशमी बंध असावेत रेशमा सारखे
जोडून ठेवतो नात्यास या पुन्हा पुन्हा मी
**
बघ कसा बहरला बाहेर बहावा तुझ्यासारखा
तु असता समवेत कसा बहरतो पुन्हा पुन्हा मी
**
नको वाऱ्याची साथ मजला ना ताऱ्यांची
अजूनही का सांगतो जात पुन्हा पुन्हा मी
**
सत्याने का स्वातंत्र्य मिळाले भारताला ?
तरीही का स्मरतो गांधिजीस पुन्हा पुन्हा मी
**
प्रकश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. ९१५८२५६०५४ बहरतो पुन्हा पुन्हा मी !
loader
Home
Explore
Events
Notification
Profile