Nojoto: Largest Storytelling Platform

New बोलके Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बोलके from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बोलके.

    LatestPopularVideo

bhushan pandit

बोलके डोळे

read more

Omkar kulkarni

डोळे बोलके

read more
पहिल्या भेटीसाठी तुझ्याकरिता घेऊन आलो फुलांचा बुके.
हे सखे शब्द मुके पण तुझे डोळे बोलके..
त्रिखंडात श्रेष्ठ तू  संसार आणि प्रेमाचा गाडा तूच हाके..
हे सखे शब्द मुके पण तुझे डोळे बोलके..
तुझ्या गोड आवाजाच्या गारव्यामध्ये माझ्या हृदयावर पडते धुके..
हे सखे शब्द मुके पण तुझे डोळे बोलके..
कितीही व्यस्त असताना रोज माझी वाट तुझ्या घराकडे चुके..
हे सखे शब्द मुके पण तुझे डोळे बोलके..
कधी प्रेम कधी झटके तुझ्यासोबत उडतात नजरेचे खटके..
हे सखे शब्द मुके पण तुझे डोळे बोलके..
तुझ्यासाठी गिफ्ट घेण्याकरिता मला या समाजात पडतात धक्के..
हे सखे शब्द मुके पण तुझे डोळे बोलके..
तुझ्यासारखे कोणी नाही चटके मटके रूप तुझे हटके..
हे सखे शब्द मुके पण तुझे डोळे बोलके..
बाजीराव मि जगताचा तुझ्यापुढे देव अन् मी पण झुके..
हे सखे शब्द मुके पण तुझे डोळे बोलके....
लेखक.. ओंकार कुलकर्णी डोळे बोलके

kalyani Pawar.

तीच्या अबोल भावनांचे बोलकेपण त्याला फक्त समजायचे.. #mohabbatein

read more

S Barua

# याद रखना अंत बोलके कुछ भी नहीं होता... #Motivational

read more

Kunal Pawar

चर्चेला माझ्या काय उधाण आले.. नव्हते लोक जे बोलके ते पण बोलके झाले..! ✒️कुणाल पवार #poem #Shayari #gajal #PoeticAntakshri

read more

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बोलके डोळे... पण यावर फक्त चारोळी चं करायची आहे, हा विषय Shiwani Kulkarni यां #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #बोलकेडोळे

read more
भेटतात,हसतात काही न बोलता
शांत राहतात,
काय चाललंय मनात त्यांच्या
बोलके डोळे खूप काही सांगतात. सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे 
बोलके डोळे...
पण यावर फक्त चारोळी चं करायची आहे,
हा विषय 
Shiwani Kulkarni यां

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बोलके डोळे... पण यावर फक्त चारोळी चं करायची आहे, हा विषय Shiwani Kulkarni यां #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #बोलकेडोळे

read more
बघते मला,हळूच लाजते
काहीच न बोलता, गालातच हसते,
काही सांगायला येते पण अबोल राहते,
तिचे बोलके डोळे मात्र मनातील भावनांचे रहस्य खोलते. सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे 
बोलके डोळे...
पण यावर फक्त चारोळी चं करायची आहे,
हा विषय 
Shiwani Kulkarni यां

gaTTubaba

#ChaltiHawaa कर के दिखाओ बोलके दिखनेवालों पे दुनिया यकीन नहीं करती!! #शायरी

read more

Sujata Darekar

सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बोलके डोळे... पण यावर फक्त चारोळी चं करायची आहे, हा विषय Shiwani Kulkarni यां #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #बोलकेडोळे

read more
मौन झाले बोलके
शब्द आले डोळ्यांत
तुला पाहताच रे
का मी पडले कोड्यात? सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे 
बोलके डोळे...
पण यावर फक्त चारोळी चं करायची आहे,
हा विषय 
Shiwani Kulkarni यां

Rashmi Hule

सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बोलके डोळे... पण यावर फक्त चारोळी चं करायची आहे, हा विषय Shiwani Kulkarni यां #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #बोलकेडोळे

read more
सांगती चेहरा तुझा 
दुःख जरी लपविशी...
बोलके डोळे सखये 
आसवांच्या पाठीशी... 
 सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे 
बोलके डोळे...
पण यावर फक्त चारोळी चं करायची आहे,
हा विषय 
Shiwani Kulkarni यां
loader
Home
Explore
Events
Notification
Profile