Find the Latest Status about attitude shayri in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
Amol Sonawane
कधीतरी मन उदास होते हळु~ हळु डोळ्यांना त्याची जाणीव होते आपो आप पडतात डोळ्यांतुन अश्रू जेव्हा आपली माणस दुर असल्याची जाणीव होते ©Amol Sonawane marathi shayri
Amol Sonawane
जेव्हा तिच्यासमोर रडलो तेव्हा वाटलं ती समजून घेईल मला , पण ती म्हणाली रडतात सगळेच मग मी काय सगळ्यांची होऊ का…? ©Amol Sonawane marathi shayri
Amol Sonawane
तु दिलेल्या दुःखाने मला बरेच काही शिकवले.. जग हे कसं असते शेवटी तूच मला दाखवले.. ©Amol Sonawane marathi shayri