Nojoto: Largest Storytelling Platform

New नव्हती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नव्हती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नव्हती.

Stories related to नव्हती

    LatestPopularVideo

अल्पेश सोलकर

तशी ती मॉडर्न नव्हतीच...😍

read more
तशी ती मॉडर्न नव्हतीच...
पण त्या दिवशी काही खास च दिसत होती...
    बॅगेला ओढणी बांधून..
    हातात मोबाईल,earphone लावून...
पांढरे बूट,जीन्स,साजेसा टॉप..
मोकळे सोडलेले केस तिचे..
  जवळ येता डोळ्यांवरचा काढलेला चष्मा तिचा..
  आणि ..hi..कसा आहेस...?
तशी ती मॉडर्न नव्हतीच.
पण त्या दिवशी काही खास च दिसत होती...!  तशी ती मॉडर्न नव्हतीच...😍

Shraddha Pawar

ती वेळ माझी नव्हती... #story

read more

yogesh atmaram ambawale

असंच काहीतरी लिहावं वाटलं #timepass #मराठीतडका #marathijokes #मराठीविनोद #yqtaai #असाचकाहीतरीमनातला तीन चार दिवस झाले, तब्येत काही ठीक नव्

read more
तीन चार दिवस झाले,
तब्येत काही ठीक नव्हती..
आणि आज ती भेटायला काय आली,
.
वाटलंच नाही,
तीन चार दिवसांपासून तब्येत ठीक नव्हती.
☺️😉😄 असंच काहीतरी लिहावं वाटलं
#timepass #मराठीतडका #marathijokes #मराठीविनोद #yqtaai 
#असाचकाहीतरीमनातला 
तीन चार दिवस झाले,
तब्येत काही ठीक नव्

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो हास्य रंग लिहा. तू तर अशी नव्हतीस/ तू तर असा नव्हतास... #तूतर चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
तू तर अशी नव्हतीस
जशी फोटोत दिसत होतीस,
खरं खरं सांग,फोटो पाठवण्या आधी
पार्लरमध्ये कितीची वाट लावली होतीस.😉 शुभ संध्या मित्रहो
हास्य रंग लिहा.
तू तर अशी नव्हतीस/
तू तर असा नव्हतास...
#तूतर

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो हास्य रंग लिहा. तू तर अशी नव्हतीस/ तू तर असा नव्हतास... #तूतर चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
तू तर अशी,नव्हतीस कधी
किती? झालीस आता गोरीपान।
फेअर अँड लवली चा पराक्रम हा
की विटकरीने घासलेस आंग ?। शुभ संध्या मित्रहो
हास्य रंग लिहा.
तू तर अशी नव्हतीस/
तू तर असा नव्हतास...
#तूतर

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

महादेव जरे

Sorry...😔🙏🏻 👉🏻तुझी👩 चुकच नव्हती👍🏻 मीच तुझ्यावर👩 प्रेम❤ केलं😭😔 👉 #Quote

read more
#Sorry...😔🙏🏻
👉🏻तुझी👩 चुकच नव्हती
मीच
 तुझ्यावर👩 प्रेम❤
 केलं...😭 Sorry...😔🙏🏻
👉🏻तुझी👩 चुकच नव्हती👍🏻
मीच तुझ्यावर👩 प्रेम❤ केलं😭😔
👉

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो हास्य रंग लिहा. तू तर अशी नव्हतीस/ तू तर असा नव्हतास... #तूतर चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
तू तर अशी नव्हतीस सखे
काय होतीस,? काय झालीस तू।
किती ग! केलेस वजन तू कमी
आता चवळीची शेंग झालीस तू। शुभ संध्या मित्रहो
हास्य रंग लिहा.
तू तर अशी नव्हतीस/
तू तर असा नव्हतास...
#तूतर

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

अल्पेश सोलकर

आज माझी मैफिल होती.. ' ती ' गैरहजर होती.. म्हणूनच ...कदाचित ' मिळायची तेवढी दाद मिळत नव्हती ' © अल्पेश सोलकर #दाद #मैफिल #yourquote #yqtaai #yqmarathi

read more
आज माझी मैफिल होती..
' ती ' गैरहजर होती..
म्हणूनच ...कदाचित
' मिळायची तेवढी दाद मिळत नव्हती ' आज माझी मैफिल होती..
' ती ' गैरहजर होती..
म्हणूनच ...कदाचित
' मिळायची तेवढी दाद मिळत नव्हती '

© अल्पेश सोलकर
#दाद #मैफिल #yourquote
#yqtaai

dsp motivation

इतरांसाठी जगत होतो तेव्हा कोणाला तक्रार नव्हती. थोडा स्वतःचा विचार काय केला,तर सर्व जग शत्रू बनलं. #hardwork #whatsappstatus #marathistatus #Success #lovequotes #selfquotes #marathiinspiration

read more
इतरांसाठी जगत होतो तेव्हा कोणाला
तक्रार नव्हती. थोडा स्वतःचा विचार काय केला,तर सर्व जग शत्रू बनलं. इतरांसाठी जगत होतो तेव्हा कोणाला
तक्रार नव्हती. थोडा स्वतःचा विचार काय केला,तर सर्व जग शत्रू बनलं.
#hardwork
#whatsappstatus
#marathistatus

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चूक... #चूक१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote

read more
चूक तिची होती
तरी तिला मान्य नव्हती.
मला समजून येत होती
पण माझ्या मनाला मान्य नव्हती.
असतात अशा काही गोष्टी
असतात अशी काही नाती.
चूक खूप मोठी असूनही
नाते जपण्यास पदरात घ्यावी लागती. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चूक...
#चूक१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote
loader
Home
Explore
Events
Notification
Profile