Nojoto: Largest Storytelling Platform

New महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे काय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे काय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे काय.

    PopularLatestVideo

राज श्री

पुन्हा एकदा

read more
वाटतं पुन्हा एकदा 
झुरावं तुझ्या प्रेमात 
यावे ते क्षण 
पुन्हा आयुष्यात 
वाटतं पुन्हा एकदा 
जावं प्रेमाच्या गावा
विखुरलेल्या मनाला 
मिळेल तिथे विसावा
वाटतं पुन्हा एकदा 
तु माझ्यासाठी झुरावं
तुझ्या डोळ्यांत फक्त 
माझचं प्रतिबिंब दिसावं
वाटतं पुन्हा एकदा 
तुला भेटावे नव्याने 
भरभरून घ्यावे ते क्षण 
आयुष्यभर पुरावे
वाटतं पुन्हा एकदा 
मी तुझीच व्हावे 
तुझ्यावर शतदा
प्रेम करावे पुन्हा एकदा

अंकीत शिला ऊत्तमराव ठाकरे.

एकदा ऐकाच

read more
mute video

sanjay tupe

#पुन्हा एकदा

read more
कधी कधी वाटतं पुन्हा एकदा तू यावे 
अशी समीप #पुन्हा एकदा

Rpsonone

एकदा पुन्हा #कविता

read more
का....  उगीच वेळ्यागत आठवत राहते मी तुला
भास होत नसला तरी का
मागे वळून बघते पुन्हा पुन्हा मी तुला, 
हरवला तरी कुठे सांग ना
शोधण्याचा प्रयत्न करत आहे रे एकदा पुन्हा। 

Rpsonone. 












.

©Rpsonone एकदा पुन्हा

Dr. Raju Ghanshyam Shrirame

बरसुन जा एकदा

read more
बरसून जा एकदा कधी तू घनात आहे जे।
सांगूनी मोकळी हो तूझ्या मनात आहे जे।

माझेच श्वास घेतलेले तू वापरुन एकदा दे।
मी मागतो माझे देणे तूूझ्या तनात अाहे जे।

अभिमान जरी तूूज गालावरच्या तिळाचा।
मोकळे करुनीया जा मज ऋणात आहे जे।

मी दिले निमंत्रणे जरी पावसाळी वादळांना।
ते प्रलयमुक्त होतील अजूनी वनात आहे जे।

आधार सावल्यांचा तो अजूनी कधी मिळेना।
बेघर माणसे इथली अजूनी उन्हात आहे जे।

डॉ. राजू श्रीरामे
मोबाईल - 9049940221 बरसुन जा एकदा

अल्पेश सोलकर

असेही..एकदा व्हावे..!

read more
असेही एकदा व्हावे...
 तूही मला चोरूनी पहावे..!
तुझ्या ही मनी..
माझे तुझे स्वप्न रंगावे...!
हेच स्वप्न आयुष्यभर..
आपल्यासोबत नांदावे...! असेही..एकदा व्हावे..!

Mission for Passion to change to INDIA

काय बोलू ...काय करू ... - संतोष #कविता

read more
मराठी कविता : काय बोलू... काय करू ...
लेखक संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895
काय बोलू... काय करू ...
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

बरेच काही बोलायचं आहे, बरेच काही कराचं आहे 
आयुष्य निघून जातं ह्या चळवळीत 
काही-काही करायचं आहे ह्या तळमळीत
कळी ला कळी कधीच जुळतच नाही
सुरूवात करण्याची संधी मिळतंच नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

कधी वाटते हे बोलावं, कधी वाटते ते बोलावं
कधी वाटते हे करावं, कधी वाटते ते करावं
प्रश्न येतो, असंख्य प्रश्न घेऊन
प्रश्नांचे उत्तर कधी मिळतंच नाही 
प्रश्नांची वळी कधी सरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 

मी शहाणा आहे खूप, हे स्वतःला समजत होतो
हे खरं समजून खोटं मनाला, मी समझोत होतो
समजण्या ची घाघर की भरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA काय बोलू ...काय करू ... - संतोष

Mission for Passion to change to INDIA

काय बोलू ...काय करू ... - संतोष #कविता

read more
मराठी कविता : काय बोलू... काय करू ...
लेखक संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895
काय बोलू... काय करू ...
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

बरेच काही बोलायचं आहे, बरेच काही कराचं आहे 
आयुष्य निघून जातं ह्या चळवळीत 
काही-काही करायचं आहे ह्या तळमळीत
कळी ला कळी कधीच जुळतच नाही
सुरूवात करण्याची संधी मिळतंच नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

कधी वाटते हे बोलावं, कधी वाटते ते बोलावं
कधी वाटते हे करावं, कधी वाटते ते करावं
प्रश्न येतो, असंख्य प्रश्न घेऊन
प्रश्नांचे उत्तर कधी मिळतंच नाही 
प्रश्नांची वळी कधी सरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 

मी शहाणा आहे खूप, हे स्वतःला समजत होतो
हे खरं समजून खोटं मनाला, मी समझोत होतो
समजण्या ची घाघर की भरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA
  काय बोलू ...काय करू ... - संतोष

Mission for Passion to change to INDIA

काय बोलू ...काय करू ... - संतोष #कविता

read more
मराठी कविता : काय बोलू... काय करू ...
लेखक संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895
काय बोलू... काय करू ...
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

बरेच काही बोलायचं आहे, बरेच काही कराचं आहे 
आयुष्य निघून जातं ह्या चळवळीत 
काही-काही करायचं आहे ह्या तळमळीत
कळी ला कळी कधीच जुळतच नाही
सुरूवात करण्याची संधी मिळतंच नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

कधी वाटते हे बोलावं, कधी वाटते ते बोलावं
कधी वाटते हे करावं, कधी वाटते ते करावं
प्रश्न येतो, असंख्य प्रश्न घेऊन
प्रश्नांचे उत्तर कधी मिळतंच नाही 
प्रश्नांची वळी कधी सरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 

मी शहाणा आहे खूप, हे स्वतःला समजत होतो
हे खरं समजून खोटं मनाला, मी समझोत होतो
समजण्या ची घाघर की भरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA
  काय बोलू ...काय करू ... - संतोष

गौरीशंकर माने

कस आहेना कोनि काहि म्हनुदे पन एकदा आपल्या मनाला विचारा आणि मग काय करायचे ते करा जिंदगी बिंधास जगा #nojotophoto

read more
 कस आहेना कोनि काहि म्हनुदे पन एकदा आपल्या मनाला विचारा आणि मग काय करायचे ते करा जिंदगी बिंधास जगा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile