Find the Latest Status about मोजमाप माहिती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मोजमाप माहिती.
Kunal Salve
मोजमाप आयुष्याचं करतांना त्यात तुला कधी मी दिसलोच नाही सुख दुःखाचे माप आले खूप पण, दुःखाचे माप तुला पेलता आलेच नाही ! मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात. आजचा विषय आहे मोजमाप... मला तर या शब्दावरुन मोजमाप नात्यांचा,मोजमाप भावनांचा,मोजमाप प्रेमाचा असलं काहीतरी सु
मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात. आजचा विषय आहे मोजमाप... मला तर या शब्दावरुन मोजमाप नात्यांचा,मोजमाप भावनांचा,मोजमाप प्रेमाचा असलं काहीतरी सु #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moresomnath gawade
एखाद्याची 'माहिती' विचारली असता 'महती' सांगणारा तो एक 'चेला' जाणावा. 🤣😂 #माहिती
yogesh atmaram ambawale
प्रेमात मोजमाप कधीच नसावे, प्रेम हे प्रेन असावे. तुझे आभाळा इतके अन माझे समुद्रा इतके, असे भेदभाव नसावे. मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात. आजचा विषय आहे मोजमाप... मला तर या शब्दावरुन मोजमाप नात्यांचा,मोजमाप भावनांचा,मोजमाप प्रेमाचा असलं काहीतरी सु
मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात. आजचा विषय आहे मोजमाप... मला तर या शब्दावरुन मोजमाप नात्यांचा,मोजमाप भावनांचा,मोजमाप प्रेमाचा असलं काहीतरी सु #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreShashikant Kendre
आपल्या रशन कार्डवर माहिण्याला किती धान्य मिळत त्या साठी खाली वेब वर आपलया रोशन कार्ड ची माहिती मिळावा....!! Mahafood. Gov. In गुगल वर टाईप करा..! नंतर अॉनलाईन_रास्त भाव दूकानें _क्लिक करा.. नंतर AePDS _सर्व जिल्हे _क्लिक करा नंतर RC Details new _क्लिक करा. नंतर SRC No_ येथे आपल बार अंकी रोशन कार्ड नंबर टाका आणि Submit. बटन क्लिक करा.. आपली सर्व राशनकार्ड कुटुंबातील नावे धान्य माहिती दिसेल आपला शशिकांत केंद्रे.......!! #राशनकार्ड #माहिती
yogesh atmaram ambawale
प्रेमात पण मोजमाप असते का ? प्रियकराचे जास्त नि बापाचे प्रेम कमी असते का ? प्रेयसीच्या प्रेमासाठी काहीही करायला तयार होतो, आईच्या मायेला दाद द्यायला त्याला वेळ नसतो. हिर-रांझा,लैला-मजनू पेक्षा ही जास्त माझे तुझ्यावर प्रेम आहे, मी म्हणतो त्या प्रेमीयुगलांच्या प्रेमाचा काय तुझ्याकडे मोजमाप आहे ? प्रेम हे प्रेमच असावे,ह्याचे इतके त्याचे तितके हे मोजमाप नसावे. आई-वडील काय किंवा प्रियकर-प्रेयसी काय सर्वांचे प्रेम एकसारखे असावे, आणि प्रेमात ह्या कधीच कुठलेच भेदभाव नसावे. मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात. आजचा विषय आहे मोजमाप... मला तर या शब्दावरुन मोजमाप नात्यांचा,मोजमाप भावनांचा,मोजमाप प्रेमाचा असलं काहीतरी सु
मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात. आजचा विषय आहे मोजमाप... मला तर या शब्दावरुन मोजमाप नात्यांचा,मोजमाप भावनांचा,मोजमाप प्रेमाचा असलं काहीतरी सु #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #६९
read more