Nojoto: Largest Storytelling Platform

New मनाशी जोडलेल्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनाशी जोडलेल्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनाशी जोडलेल्या.

Stories related to मनाशी जोडलेल्या

    LatestPopularVideo

Patil MS

#आश्वस्त मनाशी संवाद!! #poem

read more
जायचं म्हणून निघतो घरून, 
पण पोहोचायचं कुठेच नसतं।
गाडीची आवळलेली मुट 
मन मात्र आवरू पाहत।
अस्थिर मनोअवस्था,
नजर मात्र शून्यात सामावलेलं असतं।
अस्वस्थ, दीर्घ निःश्वास कोंडल्यासारखं वाटतं।
एक अनामिक हुरहूर, 
मन मात्र दाही दिशा दौडत राहतं।
अनिश्चित या जगात,
निश्चित पण काहीच नसतं।
उझडलेले दिवस मावळत राहतात,
नाशिभी मात्र वाढलेली वयाची बेरीज येतं।
आपण निस्फळ की आपले जिवन निस्फळ,
या द्वंद्वातच आयुष्य सरूनही जातं।
भेटेल का मज सहारा,
निवारा मात्र शोधत राहतो।
पुरेशा, किरण एक आशेचा,
कीनारा फक्त शोधत असतो।
                   
                   पाटील एम.एस. #आश्वस्त मनाशी संवाद!!

Vilas Bhoir

माझ्याच मी मनाशी

read more
माझ्याच मी मनाशी
तुझेच गीत गातो
कोमेजल्या फुलांना
अजूनही गंध येतो

मुकेच शब्द सारे
मी ओठात गुणगुणतो
हळूवार तुझा स्पर्श 
मलाच साथ देतो

जुन्याच त्या आठवणी 
आठवून दिन सरतो
अर्ध्याच रात्री स्वप्नांत
मी चांदण्यात फिरतो

तुझाच भास सारखा
नजरेत भिरभिरतो
होऊन कधी पक्षी 
दूर निरंतर उडतो

तुझ्याचसाठी सखये
जीव माझा घुटमळतो
माझ्याच मी मनाशी 
तुझेच गीत गातो 
कोमेजल्या फुलांना 
अजूनही गंध येतो 
       
                   ~ विलास भोईर
                      ( माझ्याच मी मनाशी )

©Vilas Bhoir माझ्याच मी मनाशी

Mina shelke

#मनाचा मनाशी संवाद! #story #nojotovideo

read more

vishnu thore

माझ्याच मी मनाशी...

read more
 माझ्याच मी मनाशी...

ganesh suryavanshi

मनाशी जूळलेल नातं #Travelstories

read more
कस असतं ना...
समोरचा व्यक्तीचा मनात काय चाललय
हे तर ठाऊक नसतं...तरी आपलं मन..
त्या व्यक्ती कडेच लागलं असतं...
शेवटी मन जूळलेलं असतं... व...
मनातलं नातं घठ्ठ असतं... 
विसरणं दूरच...त्या व्यक्ती पासून दूर पण राहू
शकत नाही....

©ganesh suryavanshi मनाशी जूळलेल नातं

#Travelstories

Yashwant Chandanshive

एक विचार : मनातला मनाशी #Journey #Thoughts

read more

Hetali Vasant Gadkari

आपले मनाशी मनाचे नाते❤️ . #marathipoetry#phulpakharumusic#RomanticPoem#Love#loveintheair #nojotovideo

read more

Mrunali Parkar

मनाशी ठाम पणे काहीतरी करायचे ठरवले तर नक्की करता येते

read more
भिरभिरते पाखरू.... पंख फ़ैलावूनि दोन्ही 


उंच आकाश पेलाया ...घेई भरारी जोमानी 
सगे सोयरे.. सोबती.. कुठे दिसती ना त्याला मागे राहिले म्हणुनी... गेले पुढे ते सोडूनी  परि आहे त्यास आस दिसेल त्याला त्याची दिशा..उडे एकटाच आता मनी ठेऊनिया हीच आशा 






  मनाशी ठाम पणे काहीतरी करायचे ठरवले तर नक्की करता येते

Supriya Yewale

#HeartfeltMessage कोणाच्या मनाशी खेळू नका 💯🤞😔🥺💔💔 #मराठीविचार

read more

akshay ajmire

हारलो जरी मी पूर्णताने हारलो नाही,, मनाशी बांधली आहे खूणगाठ मी जिंकल्या शिवाय राहणार नाही, AJ..

read more
हारलो  जरी मी 
पूर्णताने हारलो नाही,,
मनाशी बांधली आहे खूणगाठ मी
जिंकल्या शिवाय राहणार नाही, हारलो  जरी मी 
पूर्णताने हारलो नाही,,
मनाशी बांधली आहे खूणगाठ मी
जिंकल्या शिवाय राहणार नाही,
AJ..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile