Nojoto: Largest Storytelling Platform

New तिन्ही लोक आनंदाने Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तिन्ही लोक आनंदाने from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तिन्ही लोक आनंदाने.

Stories related to तिन्ही लोक आनंदाने

    LatestPopularVideo

RJ कैलास नाईक

तिन्ही सांज Video #Nojotovoice #nojotovideo

read more

Ajay More

जीवन आनंदाने जगा #जीवनअनुभव

read more

RJ Prasad...

फक्त आनंदाने जगणं असतं...

read more
पुन्हा तो महागाईच्या विळख्यात 
बांधला जातो...
तरीही घरच्यांना मोठी मोठी स्वप्न ,
दाखवत राहतो...
मिळेल त्या भावात धान्य ,
विकून टाकतो...
येता येता सर्वांची उसनवारी ,
फेडत येतो...
दारात उभी असतात लेकरं 
काहीतरी खायला आणतील बाबा 
ह्या आशेने...
त्याच वेळी तो शेतकरी...
येतो अन्  पिशवी देतो... 
त्यात असतो थोडा चिवडा अन् बिस्कीट...
तेवढंच पाहून लेकरं खूष होतात...
आनंदाने घरात जातात...
त्याच्या डोळ्यांत पाणी येतं...
भूक लागली म्हणून घेतलेला ,
चिवडा अन् बिस्कीट
लेकरांची आठवण येताच तसाच 
पिशवीत टाकतो... अन् उपाशीपोटी
घरी येतो...
पण निराशा त्याच्या डोळ्यांत 
कुठेच नसते... फक्त 
आनंदाने जगणं असतं...
आनंदाने जगणं असतं......!!

          ✍ प्रसाद पारेकर.... फक्त आनंदाने जगणं असतं...

Sonali wadhave

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिखारी। #Life

read more
Maa  माझी आई आणि माझा बाप यांतच माझं संपूर्ण जग आहे.
आई साठी एक ओळ नक्की लिहा.

©Sonali wadhave स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिखारी।

Roshan R Uikey

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी

read more
 स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी

Madhuri Chavan

about life# जगा आनंदानेenjoy life #विचार

read more

_ankitdhakad_

लोक नृत्य #समाज

read more

ऋषभ मैठाणी

लोक गीत

read more

Alonegirl

लोक ते

read more
ज्याना ज्या ना मी
आज पर्यंत दुखवल य
त्याना मनापासुन
सॉरी
प्लिझ माफ करा मला
यापुढे जपुन बोलेन लोक ते

Shivali Shendge

खरे लोक...

read more
लोक बोलतात
काय समजू मन तुझे...
कसं ओळखू तुझ्या वागण्याला...
त्यांना आता कसं सांगू....
बोलनच तुमचं एवढं धारदार होत की ...
माझं मन
... ते जाऊ देत पण 
मनातल्या भावना देखील जमीन दोस्त केल्या....
शिरच्छेद केला तुम्ही.... लोकांनो...😠
शिवाली शेंडगे. खरे लोक...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile