Nojoto: Largest Storytelling Platform

New कुणीतरी कोणासाठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कुणीतरी कोणासाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुणीतरी कोणासाठी.

Stories related to कुणीतरी कोणासाठी

    LatestPopularVideo

Archana Jadhav

कविता कोणासाठी??? #poem #nojotophoto

read more
 कविता कोणासाठी???

Gopinath Jagtap

कोण कोणासाठी आहे #poem #nojotovideo

read more

परिलोक

#असाव कुणीतरी #कविता

read more
असावं कुणीतरी..

धागा जसा दुसऱ्या धाग्यात गुंतून जातो तस् 
आपल्यात गुंतून जाणारं असावं कुणीतरी....
नाराज झालं की लगेच हसवणार असावं कुणीतरी..
दूरवर बघत असल्यास डोळ्यात डोळे घालुन
 बघणार असावं कुणीतरी...
पावलावर पाऊल टाकणार देखील असावं कुणीतरी..
चुकलं असता प्रेमानं समजावून सांगणारं 
असावं कुणीतरी...
कधी भांडण झालंच तर सोडून न जाता 
साथ देणार असावं कुणीतरी...
प्रेम आहे हे न बोलता ही मनातलं प्रेम 
ओळखणार असावं कुणीतरी...
जीवन खुप छान आहे परंतु या जीवनाला 
अजून सुंदर करण्यासाठी असावं कुणीतरी...!! #असाव कुणीतरी

Rushikesh Ujawala Maharao

कुणीतरी असाव...

read more
कुणीतरी असाव... खरच कुणीतरी असाव.. 
आपल्यावर खुप प्रेम करावं 

कुणीतरी असाव... खरच कुणीतरी असाव..
त्या व्यक्तीला मनातल न सांगता कळावं कुणीतरी असाव...

Priya Tambde

भेटलंय कुणीतरी.....

read more

VAIBHAV KHARATE

कुणीतरी असावं... #poem

read more

अश्लेष माडे (प्रीत कवी )

हवं कुणीतरी

read more
नको रोज सोबत फिरणारी, 
पण, एकाच भेटीत जगाचा विसर पडेल अशी, 
प्रेम करणारी हवी.. 
सतत रोज नाही बोलली तरी चालेल. पण,
हक्काने जवळ घेऊन रागावणारी हवी.. 
समजावणारी आणि समजून घेणारी हवी.. 
कसं आहेस, कुठं आहेस असं 
नाही नेहमी विचारलं तरी चालेल, 
पण, मनापासून काळजी घेणारी हवी.. 
पिल्लू, सोनू, बापू, इतकंही प्रेमाने नको बोलू, 
पण, माझंच चित्र नेहमी आपल्या हृदयात जपणारी हवी.. 
अजून बाकी काहीच नको तिच्याकडून, 
फक्त स्वतःपेक्षा जास्त माझ्यावर जीव लावणारी हवी.. 
खरंच, न विसरण्याइतकं प्रेम करणारी 
कुणीतरी हवी.. प्रीत हवं कुणीतरी

pratiksha's poem

कुणीतरी असावं #Gif

read more
कुणीतरी असावं,गालातल्या गालात हसणारं..
भरलेच डोऴे आसवांनी तर डोऴे पुसणार..
कुणीतरी असावं आपलं म्हणता येणारं
केलं परकं जगानं तरी आपलं करून घेणारं
कुणीतरी असावं लहान मुलाप्रमाने आपली काळजी घेणार आणि आपल्यात दडलेलं मुलं कोमेजुन न देणार..
कुणीतरी असावं शेवटपर्यंत साथ देणार
आयुष्याच्या वाटेवर हातात हात घेऊन चालणारं..

 #gif कुणीतरी असावं

sonal

कोणी कोणासाठी नसत😑 #कहानी

read more
कोणी कोणासाठी नसत.... 
फक्त सवय पडते काही व्यक्तींची
जी  सुटता सुटत नाही.... कोणी कोणासाठी नसत😑

....

कुणीतरी अस असावं!!

read more
प्रत्येक मुलीच्या आयुष्यात अस
कुणीतरी असावं त्याने काहीतरी थोडं अस म्हणावं
प्रेमाचं तर ठीक ते तर हृदयात असावाच
तू मेहनत कर.....................!
स्वप्न आहे माझं भविष्यात माझा
मालकीच्या खुर्ची वर तुझ्याही सहीच काम असावं
आपल्या दोघांचं पाऊल शिखराव सोबत असावं
लग्नच काय ते तर रेशीम गठीत बांधलंच जाईल
दोघांनी एकमेकांच्या कामात सोबतच भागीदार असावं
मग मुलीने त्याला म्हणावं,
आदर आहे मला तुझा स्वप्नांचा 
कायम असेल मी तुझा मेहनतीची भागीदार
नक्कीच यशाच पाउल आपण सोबत गाठावं 
आई वडिलांच्या आणि सासू सासऱ्यांच्या स्वप्नांना,इच्छांना 
कर्तव्यनिष्ठा आणि प्रेम म्हणून 
नेहमी मी पूर्ण करत राहावं 
प्रयत्न एवढाच श्वासात श्वास असे पर्यंत तुम्हा
 सर्वांना खुश ठेवावं 
प्रत्येक मुलीच्या आयुष्यात असच कुणीतरी असावं

                  -समृद्धी कुणीतरी अस असावं!!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile