Find the Latest Status about जोतिबा फुले फोटो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जोतिबा फुले फोटो.
Anisha Kiratkarve
White तूझ्या पायातील पैंजण नाव घेते माझ ग, तू असशील दूर माझ्यापासून पण मनी नाव तुझ ताज ग... रोज पडती स्वप्ने तुझी ,तूच स्वप्नात आज ग, एरवी असतो एकच शृंगार आज वेगळाच साज ग..... तुझ्यासाठी मी अजून आहे अजूनही असेल खास ग, पायाखालील माती माझ्या तुझ्यासाठी कुंकवाचा भास ग..... विरह तूझ्या निस्वार्थी प्रेमाचा आणि दुरावलेली आस ग, दुःखात गाळलेला प्रत्येक अश्रू अन् त्या अश्रूंची रास ग..... ©Anisha Kiratkarve #Sad_Status तुझी माझी जोडी कविता मराठी प्रेम मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम शायरी फोटो खर प्रेम
#Sad_Status तुझी माझी जोडी कविता मराठी प्रेम मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम शायरी फोटो खर प्रेम
read moredhanashri kaje
White तू आयुष्याचा आधार आहेस तू हृदयाची हाक आहेस तुझ्यावर करतो अतोनात प्रेम मी त्या प्रेमाचा तू ध्यास आहेस ©dhanashri kaje #love_shayari मराठी प्रेम शायरी फोटो खर प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या
#love_shayari मराठी प्रेम शायरी फोटो खर प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या
read moreSamadhan Navale
White तेरा ख्याल मेरे मन से ना जाए तो मैं क्या करु... तु ही बता तेरी याद बेहिसाब आ जाए तो मैं क्या करू.. हसरत ऐसी है,तुझे एक नजर सामने देख कर छु लूं... और किस्मत ये लम्हा ही ना लाए, तो मैं क्या करुं...?? ©Samadhan Navale #Sad_Status मराठी प्रेम शायरी फोटो
#Sad_Status मराठी प्रेम शायरी फोटो
read moreBablukumar Raut
*आई सावित्रीबाई फुले* सांगा नसती सावित्री माई तर शिकली असती का बाई त्यांना घडवणारे ज्योतीबा फुले तुम्हा गुलामीच्या बंधनातून मुक्त केले आज तुम्ही शिकले सवरले मोठ्या पदावरही गेले सांगा सावित्रीबाई च्या लेकींनो तुम्ही त्यांना काय दिले आपल्यासाठी किती त्यांनी दगड, शेण, घाण माती झेलले त्यांना तुमची दुरावस्था दिसत होती म्हणून त्यांनी समाज कंटकांना पेलले ज्यांनी आपल्याला घडवलं त्यांच्या कार्याला तुम्ही विसरले एवढी शिक्षणाच्या क्षेत्रात वैज्ञानिक प्रगती झाली पण आजही स्त्री ! अंधश्रद्धेला बळी पडली ज्यांनी शिकवले घडवले त्यांना विसरुनी जावे जे शिकले शिकवले नाही त्यांना च का स्मरण करावे! स, च काय सावित्री सांगावे स, सरस्वतीचा सांगू नये आहे सावित्री माई ची आन बेइमानी कोणी करू नये होती सावित्रीबाई फुले म्हणून तुझे जीवन उद्धारले नव्हती मुभा शिकण्याची तुम्हा म्हणून शिक्षणाचे दार उघडे केले मानावे तितुके कमी आहे फुले दाम्पत्याचे आभार मृत्यू पर्यंत फेडू शकत नाही त्याचं उपकार पण करत राहू असेपर्यंत त्यांच्या कार्याचा प्रचार प्रसार तेव्हा होईल सावित्रीबाई फुलेंचा स्वप्न साकार कवी. बाळकृष्ण राऊत देवरी ©Bablukumar Raut 03/01/2025 आई सावित्री बाई फुले यांच्या जंतीनिमित्त सादर केलेली कविता
03/01/2025 आई सावित्री बाई फुले यांच्या जंतीनिमित्त सादर केलेली कविता
read moreIG @kavi_neetesh
Unsplash 🙏🏻🌞🌹 सुविचार🌹🌞🙏🏻 🚩🌞🪷🚩🌞🪷🚩🌞 भोजन बांटते हुए फोटो न लें।। हम निमित्त मात्र हैं, अन्नदाता नहीं।। ©IG @kavi_neetesh #leafbook नये अच्छे विचार आज शुभ विचार आज शुभ विचार अनमोल विचार स्वामी विवेकानंद के विचार 🙏🏻🌞🌹 #सुविचार🌹🌞🙏🏻 🚩🌞🪷🚩🌞🪷🚩🌞 भोजन बांटते हुए फोटो न
#leafbook नये अच्छे विचार आज शुभ विचार आज शुभ विचार अनमोल विचार स्वामी विवेकानंद के विचार 🙏🏻🌞🌹 सुविचार🌹🌞🙏🏻 🚩🌞🪷🚩🌞🪷🚩🌞 भोजन बांटते हुए फोटो न
read moreAnuradha T Gautam 6280
#फोटो फोटो में क्यों देखूं तुम्हें फोटो में क्यों देखूं तुम्हें क्योंकि मैंने उस फोटो को ही फाड़ दिया..🖊️ अनु_अंजुरी🤦🏻🙆🏻
read morekomal borkar
White समाजसुधारक महात्मा फुले मुलींसाठी शाळा सुरू करून स्त्रीमुक्तीचा मार्ग दाखविला पाण्याचा हौद चालू करून, अस्पृश्यांचा नवा इतिहास घडविला... सावत्रीआईना शिकवून नवा आदर्श समाजासमोर ठेवला नाव्ह्यांचा संप घडवून , अनिष्ठ रुढीपरंपरेचा त्याग केला... मनुवाद्यांशी लढा देऊन मूलनिवासी लोकांना न्याय दिला विधवा पुनर्विवाह करून महिलांचा सन्मान केला... बहुजनासाठी शाळा सुरू करुन मनुवाद्यांवर घणाघाती प्रहार केला सत्यशोधक समाजाची स्थापना करुन, सत्य आणि मानवतेचा लढा दिला... शिक्षणासाठी वस्तीगृह चालू करुन अनेकांचा उध्दार केला गुलामगिरीला नष्ट करून, बहुजनांचा क्रांतिकारक होऊन गेला... ©komal borkar #sad_quotes समाजसुधारक महात्मा फुले मराठी कविता
#sad_quotes समाजसुधारक महात्मा फुले मराठी कविता
read more