Find the Latest Status about सावरले रे मना मराठी सोंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सावरले रे मना मराठी सोंग.
MANGESH FARAKTE
मी कधिही कुणाच्या डोक्यात जात नाही मी फक्त हृदयापासून आठवण काढली तर मनात येतो...... ©MANGESH FARAKTE सावर रे मना
Pushpraj Patil
सांग ना रे मना, का रे तू चंचल एवढा क्षणात इकडे,क्षणात तिकडे फिरतोस तू रे केवढा विचारांच्या तुझ्या या वेगाला आवर घाल ना रे जरा काय रे मना, किती निराश तू सांग ना जीवनाच्या या दुनियादारित कुठे हरवलास तू सांग ना बालपणीचे स्वप्न तुझे आठवाणींतून तर काढ ना गाठायचे होते रे शिखर तुला,थांबलास ना किती लढायचे होते रे तुला, विसरलास ना कसे हवे होते आयुष्य थोडा विचार तू कर ना सांग ना रे मना किती थकलास तू सांग ना तुझ्या जिवनाचे ते हास्य कूठे लपवलस तू सांग ना Pushpraj J. Patil # सांग ना रे मना...
M.L. Badgotya
धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होय माली सींचे सौ घड़ा ऋतु आए फल होय ©Radhe Radhe धीरे धीरे रे मना
Mission for Passion to change to INDIA
मराठी कविता : जाग मराठी जाग रे… लेखक : संतोष राठौर रजिस्टर क्रमांक (32895) जाग मराठी जाग रे……2 तुझ्या रक्तात आहे आग रे… जिजाऊ चा बाळा, तुझ्या रक्तात आहे ज्वाळा सिम्हाचा तोंडात हात टाकूनी, मोजल्या त्याचा दहाडा जिजाऊ चा बाळा, शत्रू चा काळा तुझ्या मुळेच हे हिंदवी स्वराज्य आज रे…. जाग मराठी जाग रे……2 तुझ्या रक्तात आहे आग रे… महाराष्ट्रा ची माटी, बलिदानाची माटी सहस्रो बलिदाना चा, हाँ इतिहास तुझ्या पाठी महाराष्ट्रा ची माटी, संतांची इथे दाटी जाग ऊठ घड नवा इतिहास रे…. जाग मराठी जाग रे……2 तुझ्या रक्तात आहे आग रे… बूँद- बूँद रक्ताने, एक एक श्वासांने काळावर विजयी हो, तुझ्या सामर्थ्याने बूँद- बूँद रक्ताने, सिम्हाचा गर्जाने गर्जूनी कर आगाज रे…. जाग मराठी जाग रे……2 तुझ्या रक्तात आहे आग रे… जय शिवराय जय महाराष्ट्र ©Mission for Passion to change to INDIA जाग मराठी जाग रे तुझा रक्तात आहे आग रे... - संतोष #Morning