Nojoto: Largest Storytelling Platform

New सर्व धर्मीय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सर्व धर्मीय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सर्व धर्मीय.

    LatestPopularVideo

Abhishek Chouhan

Amit Prakash

सर्व सत्य #nojotophoto

read more
 सर्व सत्य

Narendra Sonkar

*सर्व शिक्षा अभियान* #कविता

read more
*सर्व शिक्षा अभियान*
👉सब पढ़ें 👉 सब बढ़ें 👉स्कूल चलें हम👈
👉खूब पढ़ें👉खूब बढ़ें👉स्कूल चलें हम👈

 निःशुल्क  शिक्षा-ज्ञान के  हर  सिलसिले मुबारक हो 
हर हाथ को  काग़ज़, कलम,बस्ता मिले मुबारक हो
गुलशन गुलिस्ता-सा खिले  विद्यालय नौनिहालों से
बच्चों  सहित अभिभावकों को दाखिले मुबारक हो
••••
नरेन्द्र सोनकर 'कुमार सोनकरन' प्रयागराज 🙏

©Narendra Sonkar *सर्व शिक्षा अभियान*

sachin sukam

सर्व बहिणींना समर्पित

read more
लहानपणी फुलासारखी लाडाने वाटते,
मोठी झाली की समाजाच्या बंधनात पडते,
 घरातील सर्व कामे ती करते,
ती सध्या काय करते.

कधी इतरांची ती बोलली खाते,
ती शैक्षणिक क्षेत्रात मॅरीड लिस्टमध्ये असते,
आपल्या मर्जीनुसार वागायला लागली,
की समाजाच्या नजरेला घाबरते,
 ती सध्या काय करते.

ती सध्या काय करते

आई-वडिलांच्या आवडीने लग्न करते, नोकरी करत घरही सांभाळते,
कुटुंबाची हट्ट नखरे सांभाळण्यात रंगून जाते,
स्वतःचे छंद विसरून कुटुंबाची नोकरानी होते,
ती सध्या काय करते,

आपल्या  लेकरांन मध्ये रंगून जाते,
ती खूप सुंदर आहे, सर्व काही सहन करते,
कोणालाही दोष किंवा तक्रार न करता,
आपला प्रवास चालू ठेवते,
स्वतःची सुंदर अशी नगरी उभी करते,
ती सध्या काय करते..
              ..........सचिन सुकम.
                        8692022579 सर्व बहिणींना समर्पित

DANVEER SINGH DUNIYA

सर्व शिक्षा अभियान #विचार

read more
स्कूल का पहला दिन "देश का विकास और देश के भविष्य बच्चे ही होते हैं, उन्हें शिक्षा दिलाना हमारा कर्तव्य है।"
                              - दानवीर सिंह 'दुनिया' सर्व शिक्षा अभियान

Vivek Kumar Singh

सर्व सेवा समाज #ज़िन्दगी

read more
My Facebook page

©Vivek Kumar Singh सर्व सेवा समाज

updesh mishra sani

सर्व मंगल मांगल्ए

read more

kumbh Giri ji

सर्व रोग निवारण मंत्र #संगीत

read more

Govind

श्वास असतो स्थिरावलेला माझा बंदुकीच्या नोकावर, 

जीवन जगत असतो अभिमानाने मृत्यूच्या शेवटच्या टोकावर.... #प्रणाम #त्या #सर्व #शूरवीरांना

Sunil Zarikar

माझ सर्व तु आहे..

read more
मी हृदय तर तु श्‍वास आहे.. 
मी ओठ तर तु शब्द आहे.. 
माझे अस्तित्व तेव्हा, 
जेव्हा तु सोबत आहे..
खरा प्रेम शब्द तर तु आहे.. 
खरा आनंद तर तु आहे.. 
खर आयुष्य तुझ्या सोबत जगण्यात आहे.. 
माझे जीवन पुर्ण तुझ्या मुळे आहे.. माझ सर्व तु आहे..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile